‘MTV रोडीज’ विनर श्वेता मेहताच्या ‘हॉटनेस’नं वाढवला सोशल मीडियाचा ‘पारा’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पॉप्युलर रिअॅलिटी टीव्ही शो MTV रोडीज च्या 14 व्या सीजनची विनर श्वेता मेहता सध्या आपल्या बोल्ड लुकमुळे चर्चेत आहे. श्वेताचे बिकिनी अवतार सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे ज्यामुळं ती चर्चेत आली आहे.

श्वेतानं तिच्या इंस्टावरून एक फोट शेअर केला आहे. यात श्वेता खूपच हॉट दिसत आहे. श्वेतानं एक प्रिटेंड बिकिनी घातली आहे. श्वेताचा बोल्ड लुक सध्या खूप चर्चेत आला आहे. श्वेता तिची टोन्ड बॉडी फ्लाँट करताना दिसत आहे.

फोटोत दिसत आहे की श्वेता चेअरवर बसून खास पोज देत आहे. ती कुठेतरी पहात आहे आणि एका हात तिनं डोक्यापाशी नेला आहे.

श्वेता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. गेल्या अनेक दिवसांपासून ती चाहत्यांसोबत आपले बोल्ड अँड हॉट फोटो शेअर करत आहे. श्वेताचा हॉटनेस पाहून तुम्हालाही घाम फुटेल.

श्वेता आपल्या फिटनेसमुळेही खूप चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिनं समुद्र किनारी मस्ती करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत जे प्रचंड व्हायरल होताना दिसले होते.

श्वेताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं 2016 साली एशियन बॉडी बिल्डींग चॅम्पियनशिप मध्ये भारताचं नेतृत्व केलं होतं. चाहते तिला स्ट्रेंथ आणि बॉडीवेट ट्रेनिंगसाठीही ओळखतात. तिनं MTV रोडीद रायजिंगच्या 14 व्या सीजनमध्ये इतर स्पर्धकांना टफ चॅलेंज देत रोडीजचा किताब आपल्या नावावर केला होता. तिला रेनो डस्टर प्राईज म्हणून देण्यात आली होती. बढो बहू या मालिकेत तिनं काम केलं आहे. यात तिनं रेसलिंग कोचची भूमिका साकारली आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like