…म्हणून अजितदादांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही – जयंत पाटील

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात (Pune) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन (Inauguration of NCP Public Relations Office) कार्यक्रमाला झालेल्या गर्दीवरून भाजपने टीकेची झोड उठविली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) म्हणाले, नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवारांना ( Deputy Chief Minister Ajit Pawar) बोलावले होते. अजितदादा येणार म्हणून लोकांनी मोठी गर्दी केली. भाषणात त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. त्यांना गर्दी अपेक्षित नव्हती. सर्वांत जास्त फिजिकल डिस्टन्सिंग (Physical distance) अजितदादाच पाळतात. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे पाटील म्हणाले.Much physical distance maintained by Ajit Pawar; There is no question of filing a case against him: Jayant Patil

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी रविवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्याबाबत पाटील यांना विचारले असता म्हणाले की, राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्रित सामोरे जातील. त्यातूनही काँग्रेस स्वबळावर अडली तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढतील असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Much physical distance maintained by Ajit Pawar; There is no question of filing a case against him: Jayant Patil

हे देखील वाचा

Rain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती

Pimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Nationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक अन् सुटका