Mucormycosis | राज्यात 28 मेपर्यंत 5126 लोकांना म्युकरमायकोसिसची लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   देशात कोरोना संसर्गानंतर आता म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis) (ब्लॅक फंगस ) नवीन संकट समोर आले आहे. कोरोना उपचारानंतर अनेकांना या आजाराचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मंगळवारी (दि. 8) ब्लॅक फंगस संदर्भात राज्यातील परिस्थितीचा अहवाल उच्च न्यायालयासमोर सादर केला आहे. सरकारच्या अहवालानुसार राज्यात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रूग्ण (Mucormycosis Patient) आहे. 28 मेपर्यंत राज्यात 5126 लोकांना म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे.

महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी म्हणाले, केंद्र सरकारकडे औषधांच्या 19 ऑर्डर दिल्या आहेत.
हाफकिनकडून 10 जूनपर्यंत 40 हजार औषधाच्या कुप्या राज्यासाठी वितरीत केल्या जाणार आहेत.
तसेच राज्यातील 42 सरकारी रूग्णालये तर 419 खाजगी रूग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर (Mucormycosis) उपचार सुरू आहेत.
नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिकमध्ये म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रूग्ण (Mucormycosis Patient) आहे.
पुण्यात ब्लॅक फंगस चे 834 रूग्ण असल्याची जिल्हानिहाय आकडेवारी सरकारने न्यायालयासमोर सादर केली आहे.

World Brain Tumor Day 2021 | डोकेदुखीच्या समस्येकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

‘आपल्याकडे प्रथा पडलीये, ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवायचं’, CM ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर फडणवीसांचा खोचक टोला (व्हिडीओ)

हायकोर्टानं जात प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर नवनीत राणांनी दिली पहिली प्रतिक्रिया, शिवसेनेवर गंभीर आरोप करत म्हणाल्या…

Devendra Fadnavis | पीएम मोदी अन् मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची व्यक्तिगत भेट झाली का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Web Title : mucormycosis 5126 patients in the state till may 28 state government information in the high court