• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, May 20, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    SBI ATM Withdrawal Rule Changed | SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या…

    ताज्या बातम्या

    Maharashtra Monsoon Update | देशात आगामी 4 दिवस पाऊस, महाराष्ट्रात पूर्वमोसमी…

    ताज्या बातम्या

    Pune Crime | पुणे जिल्ह्यातील अत्यंत दुर्दैवी घटना ! भाटघर धरणात 5 विवाहित महिलांचा…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Mulgi Zali Ho | ‘मुलगी झाली हो’ मालिकेत किरण मानेंच्या जागी ‘हा’ लोकप्रिय अभिनेता साकरणार माऊच्या वडिलांची भूमिका

Mulgi Zali Ho | ‘मुलगी झाली हो’ मालिकेत किरण मानेंच्या जागी ‘हा’ लोकप्रिय अभिनेता साकरणार माऊच्या वडिलांची भूमिका

ताज्या बातम्यामनोरंजन
On Jan 19, 2022
Mulgi Zali Ho | Serial Mulgi Zali Ho Kiran Mane Will Be Replace By Anand Alkunte
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Mulgi Zali Ho | अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी राजकीय भूमिका घेत एक पोस्ट त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली होती. ज्यानंतर त्याना रातोरात मालिकेतून काढण्यात आलं होतं. ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेत किरण माने, विलास पाटीलांची (Vilas Patil) भूमिका साकरत होते. मात्र त्याना मालिकेतून काढल्यानंतर त्यांची विलास पाटीलची भमिका कोण साकरणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

 

अशातच किरण मानेंची जागा अभिनेता आनंद अलकुंटे (Anand Alkunte) घेणार असल्याचं समोर आलेलं आहे.
या बाबतची अदिकृत माहिती अद्याप प्रोडक्शन हाऊसकडून देण्यात आलेली नाही. मात्र अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
एवढंच नाहीतर सध्या ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेचं पोस्टर देखील बदलण्यात आलं आहे. ज्यामध्ये किरण मानेंना वगळण्यात आलं आहे.

 

प्रोडक्शन हाऊसने किरण मानेंना काढून टाकण्यामागे अतिशय लाजीरवाण कारण दिलं आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार किरण माने सेट्सवर महिलांसोबत गैरवर्तण करत असे.
याबाबत त्यांना अनेक वेळा बजावून देखील त्यांच्यात सुधारणा न झाल्याने त्यांना मालिकेतून काढण्यात आलं
असल्याचं प्रोडक्शन हाऊसने सांगितलं आहे.
तसेच किरण सेट वरील महिलांना अपशब्द देखील वापरत असे.

 

Web Title :- Mulgi Zali Ho | Serial Mulgi Zali Ho Kiran Mane Will Be Replace By Anand Alkunte

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Income Tax Saving Tips | आई-वडिलांची देखभाल करून सुद्धा वाचवू टॅक्स, जाणून घ्या काय आहे नियम

 

7th Pay Commission DA Hike | एक कोटीपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी-पेन्शनर्सला लागली लॉटरी, 3 टक्के वाढणार DA; आता इतकी मिळेल पेन्शन

 

Pune Crime | निकृष्ट बांधकाम करुन पोलिसाच्या पैशाचा अपहार करणार्‍या विनायक डेव्हलपर्सच्या विनायक शिरोळे, अविनाश शिरोळे, निखील शिरोळे, सचिन जगताप यांच्यावर गुन्हा दाखल

 

Pune Accident-Crime | बारामतीजवळ झालेल्या भीषण अपघातात सराफ व्यावसायिकाच्या कुटुंबातील तिघे जागीच ठार; अश्विनी भंडारी, मिलिंद भंडारी आणि कविता शहा यांचा समावेश

 

7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांचा DA वाढल्यानंतर HRA मध्ये सुद्धा होईल सुधारणा, जाणून घ्या – किती वाढेल पगार

actorActor Kiran ManeAnand AlkunteInstagram AccountKiran ManeMulgi Zali Hoproduction houseSocial Media
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Mirzapur | ‘या’ वेब सिरीजमध्ये कालीन भैयाची पत्नी झाली होती बेकाबू, ‘मिर्झापूर’ पेक्षाही हाॅट सिन्स दिले

Next Post

Mumbai Local Mega Block | मध्य रेल्वेवर 72 तासांचा मेगा ब्लॉक; 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम




मनोरंजन

क्रीडा

Shikhar Dhawan Bollywood Entry | क्रिकेट नंतर बॉलिवूडमध्ये…

nagesh123 May 18, 2022
मनोरंजन

Uma Meenakshi Viral Video | ‘स्पाइस जेट’ मधील…

nagesh123 May 17, 2022
मनोरंजन

Esha Gupta Glamorous Look | ईशा गुप्ताच्या हॉट आणि ग्लॅमरस…

Shaikh Sikandar May 17, 2022
ताज्या बातम्या

Rakul Preet Singh Latest Photo | थाई-हाई स्लिट गाउन मध्ये…

Shaikh Sikandar May 17, 2022
मनोरंजन

Hina Khan Hot Photos | हिना खानने लंडनमध्ये दाखवला बोल्ड…

Nitin Patil May 17, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Nitesh Rane | नितेश राणेंचा संभाजीराजे छत्रपतींना सवाल;…

राजकीय

Gopichand Padalkar | ‘पवारांनो वेळीच सुधारा, अन्यथा…

अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)

Anti Corruption Bureau (ACB) Jalgaon | 1 हजाराची लाच…

पुणे

Pune PMC News | माजी नगरसेवकांकडून महापालिकेच्या मिळकतींचा…

Latest Updates..

MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour | मनसे अध्यक्ष राज…

May 20, 2022

SBI ATM Withdrawal Rule Changed | SBI ATM मधून पैसे…

May 20, 2022

Maharashtra Monsoon Update | देशात आगामी 4 दिवस पाऊस,…

May 20, 2022

US Share Market | आर्थिक संकटात अमेरिका ! केवळ एका कारणासाठी…

May 20, 2022

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील अत्यंत दुर्दैवी घटना ! भाटघर…

May 19, 2022

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 3 हजार रुपयांची लाच…

May 19, 2022

ACB Trap On API Dhananjay Gangane | महिलेकडून 20 हजाराची लाच…

May 19, 2022

Diabetes Diet | भात खावून सुद्धा कंट्रोल राहील डायबिटीज,…

May 19, 2022

Nitesh Rane | नितेश राणेंचा संभाजीराजे छत्रपतींना सवाल;…

May 19, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

Uncategorized

MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा…

Nitin Patil May 20, 2022

This Week

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) | वर्षभरात बँक अकाऊंटमधून…

May 18, 2022

Pune Minor Girl Rape Case | धक्कादायक ! 16 वर्षाच्या मुलाकडून अल्पवयीन…

May 18, 2022

Heat Stroke | ‘या’ 5 गोष्टींच्या मदतीने मुलांचं…

May 18, 2022

Tuberculosis Disease And Symptoms | दरवर्षी 2 लाखांहून अधिक लोकांचा…

May 18, 2022

Most Read..

क्राईम स्टोरी

Pune Pimpri Crime | संतापजनक ! अल्पवयीन मुलाचा 23 वर्षाच्या दिव्यांग मुलीवर बलात्कार

May 19, 2022
ताज्या बातम्या

LPG Cylinder Price Hike | महागाईचा भडका ! घरगुती LPG सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या

May 19, 2022
क्राईम स्टोरी

Pune Crime | हडपसरमध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार अड्ड्यावर छापा

May 19, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.