Multibagger Stock | पुढील दोन-तीन महिन्यात चांगला रिटर्न देऊ शकतो SCI चा स्टॉक; व्हाल मालामाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Multibagger Stock | सध्या मार्केटमध्ये चांगलीच घसरण आली आहे. प्रत्येक घसरणीत म्हटले जाते की, खरेदी केली पाहिजे, जेणेकरून चांगला रिटर्न (Multibagger Stock) घेता येईल. घसरणीच्या वेळी हे ठरवणे अवघड असते की, कोणता स्टॉक खरेदी करावा जो मल्टीबॅगर ठरेल. आज आम्ही एक असा स्टॉक सांगणार आहोत ज्यात मल्टीबॅगर होण्याचे सर्व गुण असल्याचे एक्सपर्टने सांगितले आहे.

 

हा स्टॉक सरकारी कंपनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Shipping Corporation of India) चा आहे.
हा तुम्ही SCI च्या नावाने ट्रेडिंग प्लॅटफार्ममध्ये शोधू शकता.
स्टॉक अजूनपर्यंत खुप चांगला रिटर्न देत आहे. यावर्षी या शेयरने जवळपास 65% चा रिटर्न दिला आहे.
हा शेयर एका वर्षात 88.45 रुपयांवरून 146.20 रुपयांपर्यंत आला आहे. (Multibagger Stock )

 

पुढील 2-3 महिन्यात किती रिटर्न देऊ शकतो हा स्टॉक

 

Choice Broking च्या सुमित बगडिया यांचे म्हणणे आहे की, या शेयरमध्ये पुढेही जोरदार तेजीची शक्यता आहे.
सुमित बगडिया यांचे म्हणणे आहे की, पुढील 2-3 महिन्यात हा शेयर 146 रुपयांच्या आपल्या सध्याच्या भावावरून सुमारे 37 टक्के वाढ दाखवत 200 रुपयांचा स्तर सहज गाठू शकतो.
2-3 महिन्याच्या कालावधीत या शेयरमध्ये सुमारे 37 टक्केची तेजीची शक्यता आहे.

 

टेक्नीकली किती स्ट्राँग आहे शेयर

 

सुमित बगडिया (Sumeet Bagadia) यांचे म्हणणे आहे की, विकली चार्टवर बुलिश फ्लॅग पॅटर्नच्या ब्रेकआऊटनंतर हा स्टॉक बुलिश झोनमध्ये दिसत आहे.
जो या स्टॉकमध्ये लाँगटर्ममध्ये तेजी येण्याचा संकेत आहे. अलिकडच्या आठवड्यात हा स्टॉक 145.50 रुपयांच्या स्विग हायवरून वर जाताना दिसला आहे जो या स्टॉकमध्ये बुलिश ट्रेंडचा संकेत आहे.

 

सुमित बगडिया यांचे म्हणणे आहे की, ही तांत्रिक मानके लक्षात घेता SCI च्या स्टॉकमध्ये वर्तमान भावावर सुद्धा इतर आणखी घसरणीत 145 रुपयांच्या जवळपास मिळाल्यास 180 रुपये ते 280 रुपयांच्या लक्ष्यासाठी खरेदीचा सल्ला आहे. या खरेदीसाठी 125 रुपयांचा स्टॉपलॉस (Stoploss) लावा.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Multibagger Return | sumeet bagadia gives buy tag to this stock despite multibagger return in 1 year marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bigg Boss 15 | ‘तेजस्वी’च्या आईला नाही आवडत करण कुंद्रा आणि तेजस्वीची जवळीक; रश्मी देसाईनं केला खुलासा

Alia Bhatt | अबब…! ‘RRR’ चित्रपटामध्ये फक्त 15 मिनिटं काम करण्य़ासाठी आलियानं घेतले इतके ‘कोटी’ !

Gold Silver Price Today | आठवड्याच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव