Multibagger Stock | 3.40 रुपयांच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना केले करोडपती, 1 लाख झाले 1.61 कोटी, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Multibagger Stock | Avanti Foods च्या स्टॉकने गुंतवणुकदारांना कोट्याधीश बनवले आहे. अवंती फूडच्या शेयरने मोठ्या कालावधीपर्यंत कायम राहिलेल्या आपल्या गुंतवणुकदारांना जोरदार रिटर्न दिला आहे. हा Multibagger stock एनएसई (NSE) वर 26 ऑगस्ट 2011 ला 3.40 रुपये दिसत होता तर एका दशकात तो 161 पट वाढून 548 वर पोहचला आहे.

Avanti Foods ची शेयर प्राइस हिस्ट्री

मागील व्यवहाराच्या सत्रात अवंती फूडमध्ये 3.5 टक्के घसरण दिसून आली आहे.
तर मागील 5 व्यवहारांच्या सत्रात तो 7 टक्के घसरला आहे.
मागील 1 महिन्यापासून या शेयरमध्ये प्रॉफिट बुकिंग पहायला मिळत आहे.
मागील 1 महिन्यात या शेयरमध्ये 11.61 टक्के घसरण दिसून आली.

31 मार्च 2021 ला हा शेयर 414.45 रुपयांवर दिसत होता.
सध्या तो जवळपास 32 टक्केच्या वाढीसह 548 रुपयांच्या जवळपास आहे.
मागील 5 वर्षात या स्टॉकने 206 टक्केचा मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे.
परंतु मागील 10 वर्षांच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याने या कालावधीत 16000 टक्के रिटर्न देत 3.40 रुपयांवरून वाढून 548 रुपयांचा स्तर गाठला आहे.

 

1 लाख रुपये झाले असते 1.61 कोटी

Avanti Foods स्टॉकच्या रिटर्नवर एक नजर टाकली तर 2022 मध्ये या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर ते आज 1 लाख 32 हजार झाले असते.
अशाप्रकारे जर एखाद्याने 5 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते आणि तो आजपर्यंत यात कायम राहिला असता तर ते 1 लाख रुपये 3.06 लाख रुपये झाले असते.
जर, एखाद्याने 10 वर्षापूर्वी या शेयरमध्ये 1 लाख रुपये लावले असते आणि तो अजूनही कायम असता तर त्याचे 1 लाख रुपये 1.61 कोटी रुपये झाले असते.

 

Web Title : multibagger stock 2021 avanti foods share 1 lakh investment made 1 61 crore rupees check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ganesh Utsav | लसीचे 2 डोस घेतलेल्यांना गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी

Viagra Side Effects | कानाने ऐकू येणे बंद, उलटी-कंबरदुखी, वियाग्राच्या साईड इफेक्टने वाढल्या अडचणी

Pune News | महागाईविरुद्ध राष्ट्रवादीचे आंदोलन; आंदोलनात मुरळीचा ‘गोंधळ’ (व्हिडीओ)