Multibagger Stock | शॉर्ट टर्ममध्ये कमाईची मोठी ‘सुवर्ण’संधी ! ‘या’ स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचा तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Multibagger Stock | शेअर बाजारात गुंतवणुक करण्यासाठी चांगले स्टॉस शोधणे मोठं कठीण काम असतं. त्यात शेअर बाजारात (Stock Market) या आठवड्यात जोरदार सुरुवात झाली आहे. मेटल, रिअ‍ॅल्टी आणि ऑटो शेअर्सच्या साथीने निफ्टी (Nifty Index) 18 हजार 200 चा टप्पा पार करताना दिसत आहे. त्यामुळे सध्या शेअर बाजारात (Multibagger Stock) कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी याबाबत SMC GLOBAL SECURITIES च्या क्षितीज गांधी (Kshitij Gandhi) यांनी काही शेअर सुचवले आहेत.

 

डेरिव्हेटिव्हज फ्रंटवर (derivatives front) पहाले तर, Call रायटर्स 18,200 च्या स्ट्राइकवर त्यांची पोझिशन कव्हर (Position cover) करताना दिसते.
तर Put रायटर्स 18,200 च्या स्ट्राइकवर नवीन ओपन इंटरेस्ट जोडताना दिसेल.
डेरिव्हेटिव्ह आकड्यांवरुन दिसून येतं की येत्या ट्रेडिंग सेशनमध्ये (trading sessions)
निफ्टीला अधिक शॉर्ट कव्हरिंग दिसू शकते आणि ते 18,400 लेव्हलवर पुन्हा येऊ शकते.
डाऊनसाईडवर निफ्टीला 18,000 च्या लेव्हलवर स्ट्राँग सपोर्ट आहे.
ऑक्टोबर सीरिज एक्सपायरी पूर्वी बाजारात अस्थिरता दिसून येते.
आता असे कॉल सांगतो की ज्यात पुढील दोन ते तिन आठवड्यांत मोठी कमाई (Multibagger Stock) होऊ शकते.

 

क्षितीज गांधी यांचा सल्ला

 

AU Small Finance Bank: Buy | LTP : 12,260.95 रुपये

 

हा स्टॉक 1140 रुपयांच्या स्टॉप लॉससह स्टॉक खरेदी करा आणि 1450 ची टार्गेट प्राईज ठेवा.
या स्टॉकमध्ये 2-3 आठवड्यात 15 टक्के रिटर्न्स मिळू शकतात.

 

TCI Express : Buy | LTP: 1835.75 रुपये

 

हा स्टॉक 1650 च्या स्टॉप लॉससह खरेदी करा आणि 2100 चं टार्गेट ठेवा.
हा स्टॉक 2-3 आठवड्यात 14.4 टक्के रिटर्न्स देऊ शकतो.

 

Minda Corporation: Buy | LTP : 139.1 रुपये

 

हा स्टॉक 122 च्या स्टॉप लॉससह 158 रुपयांच्या टार्गेट सह खरेदी करा. हा स्टॉक 2-3 आठवड्यांत 13.5 टक्के रिटर्न देऊ शकतो.

 

(Disclaimer – बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या आधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
आम्ही कोणालाही गंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. (Multibagger Stock)

 

Web Title : Multibagger Stock | good returns from minda corporation au small finance bank tci express possible in short time Multibagger Stock

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anti Corruption Bureau Kolhapur | 15 हजाराची लाच घेताना पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात

Sameer Wankhede | ‘मी दलित, माझे पूर्वज हिंदू, मग मुलगा मुसलमान कसा झाला’; समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव

Astro | घरात वटवाघुळचा प्रवेश ‘या’ अशुभ घटनांचा असू शकतो संकेत, व्हा सावध