Multibagger Stock | केवळ 12 रुपयाचा शेयर आता 945 वर पोहचला, 1 लाखाचे झाले 80 लाख रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Multibagger Stock | शेयर बाजारात गुंतवणुक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे धैर्य असणे आवश्यक आहे. थोड्या प्रतिक्षेचा लाभ गुंतवणुकदारांना मिळतो आणि त्यांच्या रक्कमेत प्रचंड वाढ होते. प्रतिक्षेमुळेच आरती इंडस्ट्रीज (Aarti Industries) च्या गुंतवणुकदारांना सुद्धा जबरदस्त नफा (Multibagger Stock) झाला आहे.

आरती इंडस्ट्रीज (Aarti Industries) च्या शेयरची स्थिती :

मागील 10 वर्षात हा मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) 11.90 रुपये प्रति शेयरने वाढून 945 रुपये प्रति शेयरच्या स्तरावर पोहचला आहे.
म्हणजे एक दशकात जवळपास 80 पट वाढला आहे.
अशाप्रकारे, मागील 5 वर्षात शेयरचा भाव 155.16 रुपयांच्या स्तरावरून वाढून 945 रुपयांच्या स्तरावर पोहचला.

या कालावधीमध्ये आपल्या शेयरधारकांना जवळपास 500 टक्के रिटर्न मिळाला.
हा मल्टीबॅगर स्टॉक मागील सहा महिन्यात 658.73 रुपयांवरून वाढून 945 रुपयांपर्यंत पोहचला.
या कालावधीमध्ये जवळपास 42 टक्केची वाढ नोंदली गेली.

 

गुंतवणुकीवर परिणाम :

जर एखाद्या गुंतवणुकदाराने सहामहिने अगोदर केमिकल स्टॉक आरती इंडस्ट्रीजमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल,
तर त्याची रक्कम 1.42 लाख झाली असेल.

जर गुंतवणुकदाराने या स्टॉकमध्ये एक वर्षापूर्वी 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर आज ही रक्कम 1.85 लाख रुपये झाली असती.

अशाप्रकारे, जर गुंतवणुकदाराने 5 वर्षापूर्वी आरती इंडस्ट्रीजच्या शेयरमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती,
तर ती रक्कम आज 6 लाख झाली असती.

जर एखाद्या गुंतवणुकदाराने 10वर्षापूर्वी 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर आज त्याची एकुण रक्कम 80 लाख झाली असती.

मात्र, स्टॉक मागील (Stock Market) एक महिन्यापासून विक्रीच्या दबावात आहे. स्टॉक तज्ज्ञांचा सल्ला आहे की,
सध्याच्या स्तरावर हा मल्टीबॅगर खरेदी करणे आदर्श आहे.
कारण तो अजूनही 900 रुपयांच्या ब्रेकआऊटच्या वर आहे.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Multibagger Stock | multibagger stock aarti industries 1 lakh becomes 80 lakh rs in 10 years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Uddhav Thackeray | … म्हणून भाजप खासदाराने मानले CM उद्धव ठाकरे यांचे आभार

Ajit Pawar | ‘या’ कारणामुळं पुण्यात होतोय लसीच्या सुयांचा तुटवडा – अजित पवार (व्हिडीओ)

Multibagger Stock Tips | 2021 मध्ये ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणुकदारांचे पैसे केले 3 पट; गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या ‘या’ गोष्टी