या Multibagger Stock ने दिला 1100 टक्केपेक्षा जास्त नफा, 10 हजाराचे झाले 1.11 कोटी रुपये; जाणून घ्या

दिल्ली : वृत्तसंस्था –  Multibagger Stock | मल्टीबॅगर स्टॉक्स काही काळापासून गुंतवणुकदारांना मजबूत नफा (Multibagger Stock) कमावून देत आहेत. काही स्टॉक्सने तर 1000 टक्केपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. मात्र, या नफ्यासाठी गुंतवणुकदारांना दिर्घ प्रतीक्षा करावी लागली.

 

शेयर मार्केटच्या एक्सपर्टचे म्हणणे आहे की, मोठ्या फायद्यासाठी दिर्घ कालावधीची गुंतवणूक (long term investment) सर्वात चांगली आहे.
यामुळे जोखीम सुद्धा खुप कमी होते. ज्या स्टॉकने गुंतवणुकदारांना 1100 टक्केपेक्षा जास्त नफा दिला आहे अशा एका स्टॉकबाबत (Multibagger Stock) आपण माहिती घेणार आहोत.

 

टॅक्टर मॅन्युफॅक्च्रर म्हणून ओळखल्या जाणार्‍या आयशर मोटर्सचे स्टॉक (Eicher Motors Stock) खरेदी केल्यानंतर तो विसरून गेेलेल्या लोकांना या स्टॉकने तगडा नफा (investment return) दिला आहे. आयशर मोटर्सचा स्टॉक 20 वर्षात 2.43 रुपयांवरून उसळी घेत 2712 रुपयावर पोहचला आहे.
दुसर्‍या शब्दात सांगायचे तर या स्टॉकने दोन दशकात 1116 पट वाढ नोंदली आहे. (Multibagger Stock)

 

मागील दिड वर्षात दिला 115 टक्के रिटर्न

 

  • आयशर मोटर्सचा शेयर मागील 6 महिन्यात सुमारे 11 टक्केच्या वाढीसह 2447.25 रुपयांनी वाढून 2712 रुपयांवर पोहचला आहे.
  • तर, मागील 1 वर्षात हा स्टॉक सुमारे 24 टक्के वाढला आहे. मागील एक वर्षात हा शेयर 2192.85 रुपयांवरून वाढून 2712 रुपये प्रति शेयरवर आला आहे.
  • मागील दिड वर्षात आशयर मोटर्सच्या शेयरने सुमारे 115 टक्केचा मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे.
    एप्रिल 2020 पासून आतापर्यंत हा शेयर 1268 रुपयांवरून वाढून 2712 रुपयांवर आला आहे.
  • ऑटो कंपनी आयशर मोटर्सचा शेयर मागील 10 वर्षात 174 रुपयांनी वाढून 2712 रुपयांवर पोहचला आहे. या दरम्यान त्याच्यात 15.60 पट वाढ झाली आहे.
  • तर, मागील 20 वर्षात हा स्टॉक 2.43 रुपयांवरून वाढून 2712 रुपयांवर पोहचला आहे.
    या दरम्यान या ऑटो स्टॉकमध्ये 1116 पट वाढ नोंदली गेली आहे.

 

10 हजार झाले 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त

 

आयशर मोटर्सच्या शेयरमध्ये जर कुणी 6 महिन्यांपूर्वी 10,000 रुपये लावले असते तर आज ते 11,100 रुपये झाले असते.
जर 1 वर्षापूर्वी 10,000 रुपये लावले असते तर आज ते 12,400 रुपये झाले असते.
जर एप्रिल 2020 च्या सुरुवातीला 10,000 रुपये लावले असते तर ते 10,000 रुपये आता 21,500 रुपये झाले असते.
अशाप्रकारे जर 10 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज 1.56 लाख रुपये झाले असते.
जर 20 वर्षापूर्वी 10,000 रुपये लावले असते तर आतापर्यंत ते 1.116 कोटी रुपये झाले असते. (Multibagger Stock)

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Multibagger Stock | multibagger stock eicher motors share jumps by more than 1100 percent and rs 10k become more then rs 1 crores check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Faraz Malik | फडणवीसांच्या आरोपांवरून नवाब मलिकांच्या मुलाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले…

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; ‘द गेमचेंजर्स’ संघाचे सलग दोन विजय !

Parambir Singh | परमबीर सिंग आणखी ‘गोत्यात’ ! अटकेतील महिला PI आशा कोरके आणि PI गोपालेचा धक्कादायक खुलासा