×
  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
    • शहर
      • पुणे
      • मुंबई
      • अकोला
      • अमरावती
      • अहमदनगर
      • औरंगाबाद
      • कोल्हापूर
      • गोवा
      • जळगाव
      • जालना
      • ठाणे
      • धुळे
      • नवी मुंबई
      • नागपूर
      • नाशिक
      • पिंपरी-चिंचवड
      • बुलढाणा
      • वसई विरार
      • सांगली
      • सोलापूर
      • सातारा
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • उस्मानाबाद
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • नांदेड
      • परभणी
      • बीड
      • बेळगांव
      • भंडारा
      • यवतमाळ
      • वाशिम
      • हिंगोली
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
Search
LogoPolicenama
LogoPolicenama
Trending Now

Nanded Crime News | आर्थिक विवंचनेतून हतबल झालेल्या बापाने उचलले टोकाचे पाऊल

Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | अलिबाग -रोहा रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

Ulhasnagar Crime News | भर रस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला; कारण ऐकून बसेल धक्का

Maharashtra Minister Sanjay Rathod On Matang Samaj | मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न कालबद्ध पद्धतीने सोडविण्याचे मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

Marathi | Hindi | English

LogoPolicenama
Facebook
Instagram
Twitter
Youtube
  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
    • शहर
      • पुणे
      • मुंबई
      • अकोला
      • अमरावती
      • अहमदनगर
      • औरंगाबाद
      • कोल्हापूर
      • गोवा
      • जळगाव
      • जालना
      • ठाणे
      • धुळे
      • नवी मुंबई
      • नागपूर
      • नाशिक
      • पिंपरी-चिंचवड
      • बुलढाणा
      • वसई विरार
      • सांगली
      • सोलापूर
      • सातारा
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • उस्मानाबाद
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • नांदेड
      • परभणी
      • बीड
      • बेळगांव
      • भंडारा
      • यवतमाळ
      • वाशिम
      • हिंगोली
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
LogoPolicenama
  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
    • शहर
      • पुणे
      • मुंबई
      • अकोला
      • अमरावती
      • अहमदनगर
      • औरंगाबाद
      • कोल्हापूर
      • गोवा
      • जळगाव
      • जालना
      • ठाणे
      • धुळे
      • नवी मुंबई
      • नागपूर
      • नाशिक
      • पिंपरी-चिंचवड
      • बुलढाणा
      • वसई विरार
      • सांगली
      • सोलापूर
      • सातारा
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • उस्मानाबाद
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • नांदेड
      • परभणी
      • बीड
      • बेळगांव
      • भंडारा
      • यवतमाळ
      • वाशिम
      • हिंगोली
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
क्राईम स्टोरी

Nanded Crime News | आर्थिक विवंचनेतून हतबल झालेल्या बापाने उचलले टोकाचे पाऊल

March 26, 2023
ताज्या बातम्या

Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

March 25, 2023
ताज्या बातम्या

Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | अलिबाग -रोहा रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

March 25, 2023
क्राईम स्टोरी

Ulhasnagar Crime News | भर रस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला; कारण ऐकून बसेल धक्का

March 25, 2023
Home ताज्या बातम्या Multibagger Stock | 320 रुपयांचा शेयर झाला 6200 रुपयांचा, गुंतवणुकदारांना दिला 1600%...
  • ताज्या बातम्या

Multibagger Stock | 320 रुपयांचा शेयर झाला 6200 रुपयांचा, गुंतवणुकदारांना दिला 1600% चा रिटर्न; जाणून घ्या पुढे सुद्धा राहणार का तेजी?

By
nagesh123
-
October 19, 2021
0
58
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
    Multibagger Stock | multibagger stock irctc stock give return 1600 percent in just 2 years check it
    file photo

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | आयआरसीटीसीच्या शेयरमध्ये (IRCTC Share) जोरदार तेजीचे सत्र सुरू आहे. मागील दोन वर्षात IRCTC च्या शेयरने गुंतवणुकदारांना 1600% पर्यंतचा रिटर्न दिला आहे. आयआरसीटीसीच्या शेयरची लिस्टिंग 18 ऑक्टोबर 2019 ला झाली होती. कंपनीच्या शेयरची लिस्टिंग 320 रुपयांवर झाली आणि लिस्टिंगच्या दिवशीच तो 779.15 रुपयांवर बंद झाला (Multibagger Stock) होता.

    शेयर प्राईस 6200 रुपयांच्या पुढे
    तर दोन वर्षानंतर 18 ऑक्टोबर 2021 ला IRCTC चा शेयर 9.16% च्या तेजीसह 5964 रुपयांवर बंद झाला. तर आजच्या व्यवहारात IRCTC ची शेयर प्राईस 6200 रुपयांच्या पुढे गेली आहे.

    IRCTC चा शेयर स्प्लिट
    अलिकडेच IRCTC चा शेयर स्प्लिट झाला. कंपनीचे शेयर 1:5 च्या प्रमाणात विभागले गेले. शेयर स्प्लिट झाल्यानंतर शेयर स्वस्त झाले आणि लिक्विडिटी वाढली. IRCTC च्या बोर्डाने 10 रुपयांच्या फेसव्हॅल्यूचे शेयर, 2 रुपये फेसव्हॅल्यूचे शेयर, 5 शेयरमध्ये विभागले आहेत. (Multibagger Stock)

    दिड महिन्यात दिला 115 टक्के रिटर्न
    1 सप्टेंबरला या शेयरची किंमत सुमारे 2730 रुपये होती. यानंतर कंपनीचा शेयर सप्टेंबरच्या अखेरपर्यंत 4000 रुपयांच्या जवळपास पोहचला. ऑक्टोबर महिन्यात आयआरसीटीसीचा शेयर 5877 रुपयांच्या स्तरावर पोहचला आहे. म्हणजे सुमारे दिड महिन्यातच या शेयरने 115 टक्केचा रिटर्न (Multibagger Stock) दिला आहे.

    पुढे सुद्धा राहिल का तेजी?
    एका एक्सपर्टने सांगितले की, जुलैपासून सप्टेंबर 2021 तिमाहीच्या दरम्यान ट्रेनच्या तिकिटांची बुकिंग जवळपास दुप्पट झाली आहे. याचा सकारात्मक परिणाम आयआरसीटीसीच्या दुसर्‍या तिमाहीच्या निकालांवर सुद्धा पहायला मिळेल.

    कारण ऑनलाइन ट्रेन तिकिट बुकिंगमध्ये IRCTC ची जवळपास मक्तेदारी आहे. अशावेळी आयआरसीटीसीच्या शेयरच्या किमतीत आणखी वाढीची आशा आहे. याशिवाय, कंपनी हॉस्पिटॅलिटी सेगमेंटमध्ये सुद्धा डायव्हर्सिफाय करत आहे, ज्यामुळे आयआरसीटीसीची शेयर प्राईस रॅलीला सुद्धा प्रोत्साहन (Multibagger Stock) मिळेल.

    –

    गुंतवणुकदारांना काय करावे?
    चॉईस ब्रोकिंगचे एग्झीक्युटिव्ह डायरेक्टर, सुमीत बगाडिया यांनी नवीन गुंतवणुकदारांना सध्याच्या स्तरावर खरेदीचा सल्ला देत म्हटले की, IRCTC च्या शेयरला 5,000 रुपयांच्या खाली मजबूत सपोर्ट आहे.

    ज्या लोकांच्या पोर्टफोलियोमध्ये हे स्टॉक आहेत, त्यांनी 4,950 रुपयांच्या स्टॉप लॉससह यामध्ये गुंतवणूक कायम राखली पाहिजे.
    तात्काळ शॉर्ट टर्ममध्ये हा शेयर 5,500 वरून 5,800 रुपयांच्या स्तरावर जाऊ शकतो.
    सध्याच्या स्तरावर यामध्ये पोझीशनल खरेदी केली जाऊ शकते. मात्र, स्टॉप लॉस 4,950 वर कायम ठेवला पाहिजे.

    डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
    येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
    गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
    www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

     

    Web Title :- Multibagger Stock | multibagger stock irctc stock give return 1600 percent in just 2 years check it

     

    Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

    हे देखील वाचा

    Nagpur Crime | नागपूर हादरलं ! 17 वर्षीय मुलीनं ‘लफडं’ उघडं पडू नये म्हणून 12 वर्षीय निष्पाप भावाला संपवलं; प्रियकरासह बहिण पोलिसांच्या ताब्यात, जाणून घ्या प्रकरण

    Bhosari Land Scam Case | भोसरी भुखंड घोटाळा प्रकरण ! एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे ED कार्यालयात हजर

    Beed Crime | ‘रंगेल’ पतीला प्रेयसीसोबत ‘गुपचूप’ ज्यूसचा ‘कार्यक्रम’ करताना पत्नीनं पाहिलं, दोघांना धो-धो धुतलं

    • TAGS
    • Hospitality segment
    • irctc
    • IRCTC Share
    • latest Multibagger Stock
    • latest news on Multibagger Stock
    • marathi Multibagger Stock
    • Multibagger Stock
    • Multibagger Stock latest news today
    • Multibagger Stock marathi news
    • Multibagger Stock news
    • Multibagger Stock today marathi
    • share
    • Share Price
    • stock
    • Sumeet Bagadia
    • today's Multibagger Stock news
    • आयआरसीटीसी शेयर
    • तिकिट बुकिंग
    • शेयर
    • शेयर प्राईस
    • सुमीत बगाडिया
    • हॉस्पिटॅलिटी सेगमेंट
    Facebook
    Twitter
    Pinterest
    WhatsApp
      Previous articleSatara Crime | नवरा-बायकोच्या भांडणामध्ये पतीनं स्वतःचं घर ‘फूकलं’, आजूबाजुच्या 10 घरांना लागली आग; 50 लाखाचं नुकसान (व्हिडीओ)
      Next articleRakesh Jhunjhunwala | कमाईची सुर्वणसंधी ! SEBI ने 6 कंपन्यांच्या IPO ला दिली मंजूरी, जमवणार 12 हजार कोटी रुपये
      nagesh123
      LogoPolicenama

      Policenama s your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.

      Facebook
      Instagram
      Twitter
      Youtube

      Editor Picks

      Pune Kondhwa News | कोंढव्यात नागरिकांची बैठक ! रमजानच्या पवित्र महिन्यात सौहादर्याचे वातावरण ठेवा – पाेलीस सह आयुक्त संदीप कर्णिक

      ताज्या बातम्या March 20, 2023

      Maharashtra Higher and Technical Education Minister Chandrakant Patil | तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन आणि सामाजिक कार्याची संधी – उच्च व तंत्र शिक्षण...

      ताज्या बातम्या March 25, 2023

      Baramati Taluka News | मौजे वढाणे-काळखैरवाडीत वनराई बंधाऱ्यामुळे रब्बीला फायदा

      ताज्या बातम्या March 24, 2023

      Latest News

      Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

      ताज्या बातम्या March 25, 2023

      Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | अलिबाग -रोहा रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

      ताज्या बातम्या March 25, 2023

      Ulhasnagar Crime News | भर रस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला; कारण ऐकून बसेल धक्का

      क्राईम स्टोरी March 25, 2023

      Popular Categories

      © Yashodhan 7 News Media

      • Home
      • Privacy Policy
      • Advertise with us
      • Grievance Redressal