Multibagger Stock | 257 रुपयांचा शेयर झाला रू. 972 चा, 1 वर्षात 5 लाखाचे झाले 19 लाख, तुमच्याकडे आहे का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | जर तुम्हाला शेयर बाजारात (Stock market) गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger stock) मध्ये करू शकता. सध्या अनेक कई मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणुकदारांना शानदार रिटर्न (investment return) दिला आहे. या स्टॉकने गुंतवणुकदारांना काही काळातच गुंतवणुकीच्या रक्कमेच्या बदल्यात अनेकपट रिटर्न (Stock return) दिला आहे.

 

आज आपण जेबीएम ऑटो लिमिटेड (JBM Auto Limited) च्या शेयरबाबत जाणून घेणार आहोत. जेबीएम ऑटो लिमिटेडच्या शेयरने मागील एक वर्षात आपल्या शेयर धारकांना 250 टक्केपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. सोमवारी कमजोर बाजारात मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये हा स्टॉक 9 टक्के वाढून 972.4 रुपयांच्या उच्च स्तरावर पोहचला. (Multibagger Stock)

 

1 वर्षात 257 रुपयांचा शेयर झाला रू. 972 चा

मागील एक वर्षात शेयरची किंमत 257.9 रुपयांवरून वाढून 972.4 रुपये झाली. या कालावधीत जवळपास 278 टक्केचा रिटर्न दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत हा शेयर सुमारे 230 टक्के उसळला आहे.

 

5 लाखाचे झाले 19 लाख

एक वर्षापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवलेली 5 लाख रुपयांची रक्कम आज 18.9 लाख रुपये झाली असती. 4,000 कोटीपेक्षा जास्त बाजार भांडवलीकरणासह, शेयर 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसाच्या चालत्या सरासरीपेक्षा जास्त आहे. (Multibagger Stock)

 

मार्केट्समोजोनुसार, कंपनीने लागोपाठ तीन तिमाहीपासून सकारात्मक निकाल घोषित केले आहेत. 4 ऑक्टोबर 2021 ला माईल्डली बुलिशने तांत्रिक निकालात सुधारणा झाली आहे आणि तेव्हापासून शेयरने 70.31% रिटर्न मिळवला आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.policenama.com
कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock jbm auto limited share price jump rupees 257 to 972 turns 5 lakh to 19 lakh Marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PMJJBY | अवघ्या 330 रूपयाच्या वार्षिक प्रीमियमवर 2 लाखाचा विमा, तुम्ही घेतला का मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ?

Pune Corporation | जैन इरिगेशन कंपनी ठरली महापालिकेला वरचढ ! रद्द केलेले चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम पुन्हा त्याच कंपनीला देण्याचा निर्णय

PM Kisan | खुशखबर ! 18 दिवसानंतर शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार 4000 रुपये, तपासून पहा ‘या’ महत्वाच्या गोष्टी