Multibagger Stock | 58 रुपयाचा शेयर 345 रु.चा झाला, केवळ 11 महिन्यात गुंतवणुकदार झाले मालामाल, तुमच्याकडे आहे का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Multibagger Stock | शेयर बाजारच्या जगतात एक शब्द आहे मल्टीबॅगर. मल्टीबॅगर शेयर (Multibagger Stock) त्या शेयरला म्हटले जाते जे गुंतवणुकदारांना गुंतवणुक रक्कमेच्या बदल्यात अनेक पट रिटर्न (Stock return) देतात. मात्र, असे शेयर ओळखता येणे आवश्यक आहे.

 

दिग्गज गुंतवणुकदार पीटर लिंच यांच्यानुसार जे गुंतवणुकदार मल्टीबॅगर योग्य प्रकारे ओळखू शकतात आणि त्यामध्ये मोठ्या कालावधीपर्यंत आपली गुंतवणूक कायम ठेवतात, त्यांचा पैसा येणार्‍या वर्षात वेगाने वाढतो.

 

आज आपण JSW एनर्जीच्या शेयर (JSW energy Stock price) बाबत जाणून घेणार आहोत.
या शेयरने यावर्षी आतापर्यंत मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger return) दिला आहे.
2021 (YTD) मध्ये स्टॉक 410% पेक्षा जास्त वाढला आहे. जवळपास 58 प्रति शेयर स्तराच्या व्यवहाराने सध्या हा मल्टीबॅगर (Multibagger Stock) स्टॉक 345 रू.च्या जवळपास आहे.
यावर्षी आतापर्यंत या शेयरने 485% पेक्षा जास्त वाढ केली आहे.

 

जाणून घ्या ब्रोकरेज नोटमध्ये काय म्हटले आहे?

 

ब्रोकरेज नोटमध्ये म्हटले आहे की, याचे कार्यक्षम कमीशनिंग आणि मालमत्तेच्या संचालनाचा मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आहे, मात्र कॉम्पिटिशन जास्त आहे.
ब्रोकरेजनुसार, हे कंपनीला मेजॉरिटी कोळशातून मेजॉरिटी ग्रीन प्लेयरमध्ये बदलण्यात मदत करेल.
अपेक्षा आहे की, जेएसडब्ल्यू एनर्जी पुढील काही महिन्यात आपल्या ग्रीन आणि ग्रे व्यवसायांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेऊ शकते. (Multibagger Stock)

 

शेयरला दिले आहे सेल रेटिंग

 

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने म्हटले, आम्ही स्टॉकवर सेल कायम ठेवत आहोत.
परंतु आपले लक्ष्य मूल्य वाढवून 150 रुपये (अगोदर : 130 रुपये) करत आहोत. आम्ही पुनर्रचनेवर कंपनीच्या निर्णयाची प्रतिक्षा करत आहोत.

 

Web Title : Multibagger Stock | multibagger stock jsw energy share 58 to 345 rupees surge 485 percent in 2021 check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nawab Malik | ‘भंगारवाला असल्याचा मला अभिमान’, असे छातीठोकपणे म्हणणाऱ्या नवाब मलिकांची संपत्ती किती? जाणून घ्या

PMC CBSE School | पुण्याच्या बालेवाडीत सुरू होणार महापालिकेची पहिली सी.बी.एस.सी. बोर्डाची शाळा

Bank Holidays | नोव्हेंबर महिन्यात बँकांना जास्त दिवस सुट्टी, ‘या’ कॅलेंडरच्या हिशेबाने करा प्लानिंग