Multibagger Stock | 1 रुपया 55 पैशांचा शेयर 301.60 रुपयांचा झाला ! 1 लाखाचे केले 1.97 कोटी रुपये, तुमच्याकडे आहे का हा Stock?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Multibagger Stock | शेयर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार डॉली खन्ना (Dolly Khanna multibagger stock) आपल्या पोर्टफोलियोसाठी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेयर (Mid cap & Small cap) मधून अनोळखी शेयर निवडण्यासाठी ओळखल्या जातात. एप्रिलपासून जून 2021 च्या तिमाहीत चेन्नई येथील या गुंतवणुकदाराने आपल्या पोर्टफोलियोमध्ये 7 नवीन स्टॉक घेतले, ज्यामध्ये रामा फॉस्फेट (Rama Phosphates) चा सुद्धा समावेश आहे.

या फर्टिलायजर उत्पादक कंपनी (fertilizer maker company) चे शेयर मूल्य Q2FY 22 मध्ये 264.55 रुपयांवरून वाढून 301.60 रूपये झाले.
सप्टेंबर 2021 तिमाहीत जवळपास 14 टक्केची वाढ झाली. या दरम्यान जुलैपासून सप्टेंबर तिमाहीच्या दरम्यान एनएसई निफ्टी (NSE Nifty)
ने जवळपास 12 टक्के रिटर्न दिला आहे.
तर बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) Q2FY22 मध्ये 12.65 टक्के वाढ झाली.

2001 मध्ये 1.55 रूपये प्रति शेयर होती किंमत

रामा फॉस्फेट्सच्या शेयरचा (Rama Phosphates shares) आपल्या शेयरधारकांना शानदार रिटर्न देण्याचा इतिहास आहे.
यावर्षी मल्टीबॅगर शेयरमध्ये सहभागी हा एक शेयर आहे. हा स्टॉक 1.55 (बीएसईवर 20 स्पटेंबर 2001 ला बंद किंमत) वरून वाढून 306 रूपये
(बीएसईवर 4 ऑक्टोबर, इंट्रा-डे हाय) झाला.
मागील 20 वर्षात जवळपास 19,641 टक्के वाढला. (Multibagger Stock)

 

डॉली खन्ना पोर्टफोलियो स्टॉक प्राईस हिस्ट्री (Dolly Khanna portfolio stock price)

या मल्टीबॅगर स्टॉकच्या शेयरच्या (Multibagger Stock) किंमतीच्या इतिहासानुसार, हा स्टॉक मागील 3 महिन्यात 14 टक्के वाढला आहे.
तर मागील 6 महिन्यात तो 113 टक्के वाढला आहे.
डॉली खन्ना यांचा पोर्टफोलियो स्टॉक अंतिम व्यवहाराच्या सत्रात 58.30 रुपयांवरून वाढून 306 रूपये झाला आहे.

वर्षात जवळपास 425 टक्केची वाढ

मागील एक वर्षात जवळपास 425 टक्केची वाढ झाली आहे. अशाप्रकारे, डॉली खन्ना यांचा हा स्टॉक मागील 20 वर्षात 1.55 वरून वाढून 306 रूपये झाला.
या दोन दशकाच्या काळात जवळपास 197 पाट वाढला.

गुंतवणुकदार झाले मालामाल!

शेयर प्राईस हिस्ट्रीनुसार, जर एखाद्या गुंतवणुकदाराने 3 महिने अगोदर डॉली खन्ना यांच्या शेयरमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख आज 1.14 लाख रूपये झाले असते.
तर एखाद्या गुंतवणुकदाराने 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख आज 2.13 लाख झाले असते.

 

5 वर्षात 1 लाखाचे झाले असते 5.10 लाख

अशाप्रकारे, जर एखाद्या गुंतवणुकदाराने 5 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख आज 5.10 लाख झाले असते.
जर गुंतवणुकदाराने डॉली खन्नाच्या पोर्टफोलियो स्टॉकमध्ये 1 लाखाची गुंतवणुक 10 वर्षापूर्वी 42.15 प्रति शेयरवर केली असती,
तर आज ते 1 लाख 7.25 लाख झाले असते.

असे झाले असते 1 लाखाचे 1.97 कोटी

तसेच जर एखाद्या गुंतवणुकदाराने 20 वर्षापूर्वी डॉली खन्ना पोर्टफोलियो स्टॉकमध्ये 1.55 प्रति शेयरच्या किमतीवर 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर
हा मल्टीबॅगर स्टॉक आहे 1 लाखावरून 1.97 कोटी झाला असता.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Multibagger Stock | multibagger stock rama phosphates share 1 55 rupees to rs 301 investor get 1 crore know about it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sharvari Wagh | महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात ‘शर्वरी’ करतेय विकी कौशलचा भाऊ ‘सनी’ला डेट?

High Court | सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा अधिकार नाही – उच्च न्यायालय

Modi Government | रस्ता दुर्घटनेत जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये पोहचवणार्‍यांना बक्षीस देणार मोदी सरकार, जाणून घ्या किती मिळेल रक्कम