Multibagger Stock | ‘या’ 5 शेयरने गुंतवणुकदारांना बनवले लखपती, 5 वर्षात दिला 200% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे stocks?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | शेयर बाजारात (Stock market) गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) मध्ये गुंतवणूक करू शकता. मागील 5 वर्षात सखोल अभ्यासातून हे समजले आहे की, पैसा शेयर खरेदी करणे आणि विकण्याने नव्हे, तर होल्ड करण्याने तयार होतो.

 

कारण होल्ड करण्याची प्रवृत्ती शेयर बाजारच्या गुंतवणुकदारांना प्रमुख बेंचमार्क रिटर्नपेक्षा सुद्धा जास्त रिटर्न देते. मात्र, गुंतवणुकदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, मोठ्या कालावधीसाठी होल्डची रणनिती झीरो कर्ज आणि उच्च अल्फा (zero debt and high alpha) क्वालिटी शेयरसाठी उपयोगी असते. (Multibagger Stock)

 

रेलिगेयर ब्रोकिंग (Religare Broking) ने असे 5 शेयर निवडले आहेत, ज्यामध्ये कंपन्यांवर कोणतेही कर्ज नाही (आर्थिक वर्ष 2011 नुसार). परंतु मागील 5 वर्षात बेंचमार्कच्या तुलनेत जास्त रिटर्न (Alpha) दिला आहे. हे शेयर कोणते ते सविस्तर जाणून घेवूयात…

 

1. Divi’s Laboratories :
NSE मध्ये लिस्टेड या फार्मा स्टॉकने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना NSE निफ्टी रिटर्नपेक्षा सुद्धा जास्त मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. मागील 5 वर्षात NSE निफ्टीने जवळपास 107 टक्के रिटर्न दिला आहे, तर Divi’s Laboratories Ltd च्या शेयरचा भाव जवळपास 1160 रुपयांवरून वाढून 4,751 रुपये प्रति शेयर स्तर झाला आहे.

 

ज्यामुळे या कालावधीत यामध्ये जवळपास 309 टक्के वाढ झाली आहे. म्हणजे कर्जमुक्त कंपनीने मागील 5 वर्षात एनएसई निफ्टीच्या तुलनेत जवळपास 200 टक्के जास्त रिटर्न दिला. (Multibagger Stock)

 

2. Infosys :
मागील पाच वर्षात हा आयटी स्टॉक जवळपास रू. 495 वरून वाढून रू. 1,738 प्रति शेयर स्तरावर पोहचला आहे, ज्यामध्ये जवळपास 251 टक्के वाढ झाली आहे. ही आयटी कंपनी सुद्धा मागील 5 वर्षात एक zero debt कंपनी आहे आणि तिने निफ्टीद्वारे दिलेल्या रिटर्नच्या तुलनेत जवळपास 144 टक्के जास्त रिटर्न दिला आहे.

 

3. Tata Consultancy Services or TCS :
हा स्टॉक मागील 5 वर्षात NSE वर TCS च्या शेयरचा भाव जवळपास 1100 रुपयांवरून वाढून 3641 रुपये झाला आहे. या कालावधीत याच्या शेयरधारकांना जवळपास 231 टक्के रिटर्न मिळाला आहे, ज्याने निफ्टीपेक्षा जवळपास 124 टक्के जास्त रिटर्न दिला आहे.

4. Indraprastha Gas Limited or IGL :
हा तेल आणि गॅस स्टॉक मागील 5 वर्षात 173.69 रुपयांवरून वाढून 505.50 रुपये प्रति शेयर स्तरावर पोहचला आहे. या वाढीचे कारण याच्या शेयर धारकांना 191 टक्के रिटर्न मिळाला आहे. या कर्जमुक्त कंपनीच्या शेयरने या कालावधीत निफ्टी 50 च्या 107 टक्केच्या रिटर्नच्या तुलनेत 84 टक्के जास्त रिटर्न दिला आहे.

 

5. Hindustan Unilever Ltd or HUL :
या ग्राहक वस्तूंचा व्यवसाय करणार्‍या कंपनीचा स्टॉक मागील 5 वर्षात 817 रुपयांवरून वाढून 2348.50 रुपयांच्या स्तरावर पोहचला आहे.
या कालावधीत याच्या शेयरधारकांना जवळपास 178 टक्के रिटर्न मिळाला आहे, जो निफ्टी 50 इंडेक्स रिटर्नपेक्षा 71 टक्के जास्त आहे.
ही कंपनीसुद्धा कर्जमुक्त आहे. जिने बेंचमार्क इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | these 5 multibagger stocks surged up to 200 percent in 5 years check list

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gulam Nabi Azad | अमरिंदर सिंग यांच्यानंतर गुलाम नबी ‘आझाद’ होण्याची शक्यता, काँग्रेसचा ‘हात’ सोडून नवा पक्ष स्थापन करणार?

Multibagger Stock | 1 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ स्टॉकने बदलले गुंतवणुकदारांचे नशीब, 1 लाख झाले रू. 65.06 लाख, तुमच्याकडे आहेत का?

Beed Crime News | पत्नीचं शेजार्‍याशी ‘झेंगाट’ असल्याचं पतीला समजलं, बायकोच्या अनैतिक संबंधास कंटाळून 37 वर्षीय नवर्‍यानं केलं ‘हे’ कृत्य