Multibagger Stocks | 4.45 रूपयांचा हा शेयर झाला 998 रुपयांचा, एक वर्षात दिला 22,300% चा रिटर्न; गुंतवणुकदारांचे 1 लाख झाले 2.24 कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय शेयर बाजारात (Stock market) अनेक स्टॉक असे आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर (Multibagger Stocks) रिटर्न दिला आहे. मल्टीबॅगर स्टॉक्स (Multibagger stocks) च्या या यादीत काही पेनी स्टॉक्स (Penny stocks) चा सुद्धा समावेश आहे.

 

एक वर्षात 22,300 टक्के रिटर्न

 

गोपाळ पॉलीप्लास्ट (Gopala Polyplast) एक असा मल्टीबॅगर पेनी स्टॉक आहे, जो मागील एक वर्षात 4.45 रुपयांवरून वाढून 998.45 रुपये प्रति शेयर स्तरावर पोहचला आहे.
या पीरियडमध्ये जवळपास 22,300 टक्के रिटर्न नोंदला गेला.

 

गोपाळा पॉलीप्लास्ट शेयर प्राईस हिस्ट्री

 

मागील एक महिन्यात, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 535.10 रुपयांवरून वाढून 998.45 रुपये प्रति शेयर स्तरावर पोहचला आहे.
या कालावधीत 86 टक्केची वाढ झाली आहे. मागील 6 महिन्यात, हा पेनी स्टॉक 14.75 रुपयांवरून वाढून 998.45 रुपए प्रति स्टॉक स्तरार पोहचला (Multibagger Stocks) आहे.
जवळपास 6,670 टक्केच्यावर.

 

एका वर्षात वाढला जवळपास 224 पट

 

2021 मध्ये हा पेनी स्टॉक 8.26 रुपयांच्या स्तराच्या वर वाढून 998.45 रुपये प्रति स्टॉक स्तरावर पोहचला.
या कालावधीत शेयर हॉल्डर्सला जवळपास 12,000 टक्केचा रिटर्न मिळाला.
अशाप्रकारे, मागील एक वर्षात, गोपाळा पॉलीप्लास्टच्या शेयरची किंमत 4.45 रुपए प्रति शेयरच्या स्तरावरून वाढून 998.45 रुपये प्रति स्टॉक झाली आहे.
जो एका वर्षात जवळपास 224 पट वाढला (Multibagger Stocks ) आहे.

 

गुंतवणुकदार झाले मालामाल

 

गोपाळा पॉलीप्लास्टच्या शेयर (Gopala Polyplast share price) मूल्य इतिहासाचा आढावा घेतला असता.
जर एखाद्या गुंतवणुकदाराने एक महिन्यापूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणुक केली असती तर त्याचे 1 लाख रुपये आज 1.86 लाख रुपये झाले असते.

 

जर इन्व्हेस्टरने 6 महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणुक केली असती तर आज त्याचे 1 लाख रुपये 67.67 लाख रुपये झाले असते.

 

अशाप्रकारे, जर एखाद्या गुंतवणुकदाराने 2021 च्या सुरुवातीला या शेयरमध्ये 8.26 रुपयांच्या स्तरावर 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती.
तर त्याचे 1 लाख रुपये आज 1.21 कोटी रुपये झाले असते जर एखाद्या गुंतवणुकदाराने एक वर्षापूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 4.45 रुपये प्रति शेयरवर कंपनीचे शेयर खरेदी करत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि या कालावधी दरम्यान या काऊंटवर गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 1 लाख रुपये 2.24 कोटी रुपये झाले असते.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Multibagger Stocks | multibagger stocks gopala polyplast give 22300 pc return in a year 1 lakh become 224 crore check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bank Locker Rules | बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठा बदल, जर तुम्ही सुद्धा घेतला असेल ‘लॉकर’ तर जाणून घ्या नवीन नियम

NCB officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाचा फोटो ‘व्हायरल’

7th Pay Commission | 7 दिवसानंतर 31% DA सह वेतन देणार मोदी सरकार; वाढतील 20484 रुपये, जाणून घ्या गणित