×
Homeताज्या बातम्याMumbai Accident News | वरळी सी लिंकवर भीषण अपघात, ५ जण जागीच...

Mumbai Accident News | वरळी सी लिंकवर भीषण अपघात, ५ जण जागीच ठार, १० जखमी

मुंबई : Mumbai Accident News | वांद्रे -वरळी सी लिंकवर (Bandra-Worli Sea Link) पहाटे भरधाव जाणारी वाहने एकामेकांवर आदळून भीषण अपघात झाला असून त्यात ५ जणांचा जागीच मृत्यु (Death) झाला. किमान १० जण जखमी झाले असून त्यांच्या तिघांची प्रकृती गंभीर आहे. (Mumbai Accident News)

वांद्रे वरळी सी लिंक पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. सी लिंकवर चार कार व एक रुग्णवाहिका (Ambulance) एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला आहे. सुरुवातीला दोन कारचा अपघात झाला होता. त्यातील जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिका आली होती. जखमींना रुग्णवाहिकेत ठेवत असताना इतर गाड्या वेगाने आल्या व त्या धडकल्या. या भीषण अपघातात चार कारचा चक्काचूर झाला असून काही कारमधील एअर बॅग्जही उघडल्याचे दिसून येत आहे. हा अपघात नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Web Title :- Mumbai Accident News | Horrific accident on Worli Sea Link, 5 killed on the spot, 10 injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Radhakrishna Vikhe Patil | सकाळी बांग देणारा तोही तुरुंगात, अजून किती लोक तुरुंगात जातील? विखे पाटलांची संजय राऊतांचे नाव न घेता टीका

Pune Crime | अवघे पाचवी शिकलेला ड्रायव्हर निघाला ‘हायटेक’ भामटा; कर्जाचे अमिष दाखवून शेकडो गरजवंतांची लाखोंची फसवणूक

Pune NCP | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महागाई बेरोजगारीच्या रावणाचे प्रतिकात्मक दहन

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News