Mumbai Crime | ‘सेक्स टॉय’ आणि ‘अंतर्वस्त्रे’ पाठवून दिला जातोय अभिनेत्रीला त्रास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Mumbai Crime | मागील काही दिवसापांसून सिनेसृष्टीत अनेक अजब प्रकार घडताना दिसत आहे. यामुळे (Mumbai Crime) राज्यात खळबळ उडाली आहे. त्यातच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 28 वर्षीय अभिनेत्रीला (actress) एक अज्ञात व्यक्ती चक्क गेली दोन महिने सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून त्रास देत आहे. असा धक्कादायक आणि विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. अशा विचित्र भेटवस्तु पाठवणा-या इसमाचा शोध पोलिस घेताहेत.

या प्रकारावरुन संबंधित अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं आहे की, ‘एक अज्ञात व्यक्ती गेली 2 महिने तिला विचित्र भेटवस्तू पाठवून त्रास देत (Mumbai Crime) आहे.
त्या व्यक्तीने आजपर्यंत मला 8 वेळा भेटवस्तू पाठवली आहे.
यात अंतर्वस्त्रे आणि काही सेक्स टॉय पाठवण्यात येत आहे.
सुरुवातीला एक ते दोन वेळा मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पंरतु सातत्याने अशा घटना घडू लागल्याने मला पोलिसांची मदत घ्यावी लागली असल्याचं त्या अभिनेत्रीने खुलासा केला आहे.
दरम्यान, त्यांनतर आंबोली पोलीस (Amboli Police) या सर्व प्रकारचा तपास करीत आहेत.

दरम्यान, या सर्व प्रकरणामध्ये एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध IPC कलम 509 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनतर अजून महिलेला काही निदर्शनास आलेलं नाही.
मात्र या प्रकरणात काही शॉपिंग ऑर्डर दिलेले नंबर हाती लागले आहेत.
त्यावरुन पुढील तपास केला जात असल्याचं आंबोली पोलीस ठाण्याच्या
(Amboli Police Station) अधिका-यानं दिलं आहे.

 

Web Title : Mumbai Crime | fan send to actress undergarents she registered complaint

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kolhapur Anti Corruption | महापुराच्या मदतीसाठी लाच मागणारा शिपाई अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | रिक्षाला धडक दिल्याचा जाब विचारल्याने गुंडाने रोखले पिस्तुल; कोंढवे धावडे येथील पेट्रोल पंपावरील घटना (व्हिडीओ)

Mumbai High Court | वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा-सुनेला घर सोडण्याचे न्यायालयाचे आदेश