Mumbai Metro recruitment | मुंबई मेट्रोमध्ये भरती ! इंजिनिअर्स उमेदवारांसाठी नोकरीची संधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये इंजिनिअर्स उमेदवारीसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Mumbai Metro recruitment) लवकर इंजिनिअर्ससाठी भरती (Engineer jobs) घेण्यात येणार आहे. जुनिअर इंजिनिअर (Junior Engineer) आणि डेप्युटी इंजिनिअर (Deputy Engineer) या पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. मुंबई मेट्रोमध्ये (Mumbai Metro recruitment) 19 जागांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीबाबत अधिसूचना जाहीर केलं आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

पदे –

– जुनिअर इंजिनिअर

– डेप्युटी इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता –

जुनिअर इंजिनिअर : मान्यताप्राप्त कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

डेप्युटी इंजिनिअर : मान्यताप्राप्त कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, MMRCL -लाईन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051.

अर्ज पाठवण्याची अखेरची तारीख – 22 ऑगस्ट 2021

अधिक माहितीसाठी – https://www.mmrcl.com/sites/default/files/Advt.%202021%20-%2004-%20Website%20copy%20%281%29.pdf.

अर्ज करण्यासाठी – https://www.mmrcl.com/en/user/register.

Web Title : mumbai-metro-rail-corporation-limited-recruitment-openings-for-engineers

Pune Crime | धक्कदायक ! पुणे जिल्ह्यात 5 लाखांचे मासे चोरीला; शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाव

Scholarship Online Application | विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन !

Theur News | थेऊरचे प्रयोगशील शेतकरी विजय कुंजीर यांना आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार

Pandharpur Wari 2021 : संत ज्ञानेश्वर,
संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ

pandharpur ashadhi ekadashi 2021 update :
महापूजेसाठी फक्त ठाकरे कुटुंबाला प्रवेश; मुख्यमंत्र्यांसमवेत ‘या’ दाम्पत्याला मिळणार महापूजेचा मान

Instant Sugar Control | इन्स्टंट शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज इतक्या प्रमाणात प्या भेंडीचे पाणी