Mumbai Police | YouTube चॅनेलचा संचालक मुंबई पोलिसांच्या ताब्यात, 50 लाखांचे चरसही जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शुक्रवारी केलेल्या कारवाईमध्ये एका यूट्यूब चॅनेलच्या (YouTube Channel) संचालकाला अटक केली. या संचालकाला (Director) अटक (Arrest) करुन पोलिसांनी त्याच्याकडून चरस जप्त केले आहे. या चरसची बाजारात 50 लाख रुपये किंमत असल्याचे मुंबई पोलिसंकडून (Mumbai Police) सांगण्यात येत आहे.

या कारवाई संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले, गौतम दत्ता Gautam Datta (वय-43)
याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथकाने
(Anti-drug squad) अंधेरी (पश्चिम) येथून अटक केली आहे.
दत्ता हा जुहू-वर्सोवा लिंक रोड (Juhu-Versova Link Road) भागात राहत असून तो एक यूट्यूबवर चॅनल चालवतो.

दत्ता हा यूटूब चानलचा संचालक आहे. अटेकत असलेला दत्ता बॉलिवूडशी (Bollywood) चांगले संबंध असून तो बॉलिवूड कलाकारांना चरस (Hashish) पुरवतो असा संशय आहे.
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Web Title : Mumbai Police | mumbai police arrested director of youtube channel and seize rs 50 lakh worth of hashish

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sanjay Raut | राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हणाले – ‘आम्ही पाठीमागून नाही तर समोरून खंजीर खुपसतो’

Pune Crime | धक्कादायक ! 45 वर्षीय नराधमाची 16 वर्षाच्या मुलीकडे लग्नाची मागणी; लग्न केले नाहीतर तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची दिली धमकी

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी महत्वाची बातमी, ‘या’ महिन्यात मिळेल आणखी एक खुशखबर!