Mumbai Police Recruitment 2021 | मुंबई पोलीस दलात विधि अधिकारी पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलीस दलात मोठी पदभरती (Mumbai Police Recruitment 2021) करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस दलामध्ये पदभरती (Mumbai Police Recruitment 2021) करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विधि अधिकारी (Law Officer) या पदासाठी ही भरती होणार आहे. पोलीस दलात 34 जागांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज (Offline application) करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2021 आहे.

या पदासाठी होणार भरती
विधी अधिकार (Law Officer) – एकूण जागा 34

शैक्षणिक पात्रता
विधि अधिकारी या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी लॉ (Law) मध्ये पदवी घेतली असणे आवश्यक आहे. तसेच अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

अर्ज पाठवण्याबाबतची संपूर्ण माहिती आणि फॉर्म www.mumbaipolice.gov.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

नोटिफिकेश पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://jobmaharashtra.com/wp-content/uploads/2021/07/mumbai-police-bharti-2021-for-34-posts-www.jobmaharatra.com_.pdf

अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://mumbaipolice.gov.in/

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Yavatmal Crime | भरदिवसा गोळीबाराचा थरार ! पुसदमध्ये डोक्यात गोळी लागून मेकॅनिकल इंजिनिअर तरुणाचा मृत्यू

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 165 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Bank Customers Alert | ‘ही’ 11 Android App तुमच्या बँक अकाऊंटला करतील रिकामे, तात्काळ करा ‘डिलीट’, जाणून घ्या यादी

Gold Price Today | सोन्याच्या दरात 2000 रूपयांपेक्षा जास्तीने ‘घसरण’, चांदी झाली 5739 नं ‘स्वस्त’; जाणून घ्या पुढं कसा राहिल ट्रेंड