Mumbai Pune Bypass Highway Accident | मुंबई-पुणे बंगळुरू मार्गावर दुचाकी ट्रकवर आदळून एकाचा मृत्यु; दुचाकीवरील दोघे जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Pune Bypass Highway Accident | मुंबई-पुणे बंगळुरू मार्गावर अपघात झाल्याची धक्कादायक घटना (Mumbai-Pune Bangalore Highway Accident) घडली आहे. येथील बाह्यवळण मार्गावर ट्रकवर (Truck) आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू (Died) झाला आहे. तर या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी (Seriously injured) झाले आहेत. सलील महंमद जलीस सौदागर (Salil Mohammad Jalis Saudagar) (वय 22, रा. बावधन) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी की, दुचाकीस्वार सलील, त्याचा भाऊ वारीस महंमद समशाद सौदागर (Varish Mohammad Shamshad Saudagar) आणि आते भाऊ अरबाज महंमद सौदागर (Arbaaz Mohammad Saudagar) रात्री 11.30 च्या सुमारास दुचाकीवरून बाह्यवळण मार्गावरून जात होते. बाह्य‌वळण मार्गावर भरधाव दुचाकी ट्रकवर पाठीमागून आदळली. त्या अपघातात सलीलचा मृत्यु झाला आहे. तर, अपघातात सलील, त्याचा भाऊ वारीस आणि अरबाज गंभीर जखमी झाले आहेत.

 

दरम्यान, दवाखान्यात हलवले असता उपचारांपूर्वीच सलीलचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक फौजदार मोहन देशमुख (ASI Mohan Deshmukh) करत आहेत.

Web Title :- Mumbai Pune Bypass Highway Accident | accident of truck and two wheeler on mumbai pune bypass highway one death in pune


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | धक्कादायक! व्हिस्कीमध्ये गुंगीचे औषध टाकून होमिओपॅथी डॉक्टरवर बलात्कार

Yoga For Menstrual Cramps | ‘ही’ 3 योगासन तुम्हाला देतील मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम; जाणून घ्या

Central Bank Of India बँकेवर मोठे संकट ! बंद कराव्या लागतील 600 ब्रँच; तुमचे एखाद्या शाखेत खाते आहे का ?

Summer Desi Drinks | केवळ ‘हे’ 2 देशी ड्रिंक्स पिऊन शरीर ठेवा थंड आणि हेल्दी; जाणून घ्या

Digital Banking In India | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! देशाच्या 75 जिल्ह्यात 75 डिजिटल बँका सुरू होणार

Watermelon For Diabetes | डायबिटीजचे रूग्ण कलिंगड खाऊ शकतात का? जाणून घ्या सत्य

Vasant More | ‘लढाईला एखादा सेनापती नसला म्हणून लढाई हरत नाही’ – वसंत मोरे

Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकरने केले फोटोशूट, फॅन्सने म्हटले – ‘Dream Girl’