Mumbai Pune Konkan University | पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती

राज्यपालांकडून पुणे, मुंबई अन् कोकण कृषी विद्यापीठातील कुलगुरुंची नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Pune Konkan University | मुंबई विद्यापीठ (Mumbai University), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ Savitribai Phule Pune University (SPPU) आणि कोकण कृषी विद्यापीठाला अखेर नवीन कुलगुरु मिळाले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस (Ramesh Bais) यांनी तीन विद्यापीठातील नवीन कुलगुरुंची नियुक्ती केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी (Vice Chancellor) डॉ सुरेश वामनगीर गोसावी (Dr. Suresh Wamangir Gosavi) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Mumbai Pune Konkan University)

 

राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी (Dr Ravindra Dattatraya Kulkarni) यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे; तर डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्यपालांनी डॉ. संजय घनश्याम भावे (Dr. Sanjay Ghanshyam Bhave) यांची डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या (Dr. Balasaheb Sawant of Konkan Agricultural University) कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे.

 

https://twitter.com/maha_governor/status/1666058674257928192?s=20

डॉ रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत तर डॉ सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ संजय भावे डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रि. बॉटनी विभाग विभाग प्रमुख आहेत

 

Web Title :  Maharashtra governor chancellor ramesh bais
announced the appointment of vice chancellors for mumbai pune and konkan university

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, विशेष विमानाने नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-1 कडून 3 सराईत गुन्हेगारांना अटक ! 2 पिस्तुलासह 4 जिवंत काडतुसे जप्त

Maharashtra Shasan Aplya Dari Scheme 2023 | ‘शासन आपल्या दारी ‘ उपक्रमाअंतर्गत 317 नागरिकांना लाभ