Mumbai Samachar | देशातील सर्वात जुने वर्तमानपत्र ‘मुंबई समाचार’चे संचालक मनचेरजी नुसेरवानजी कामा यांचं निधन

मुंबई न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  देशातील सर्वात जुने वर्तमानपत्र (oldest indian Newspaper in india) मुंबई समाचारचे (Mumbai Samachar) संचालक मनचेरजी नुसेरवानजी कामा (Director Muncherji Nusserwanji Cama) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘मुंबई समाचार’चं (Mumbai Samachar) सर्वप्रथम सन 1822 मध्ये प्रकाशन झालं होतं. mumbai samachar director muncherji cama passed away oldest indian newspaper in print

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वयाची साठी ओलांडणारे कामा हे कोरोना व्हायरसच्या महामारीच्या (coronavirus epidemic) सुरूवातीपर्यंत कुटुंबाच्या प्रकाशन व्यवसायामध्ये (publication business) सक्रिय होते.
बाम्बे पारसी पंचायत bombay parsi panchayat (बीपीपी) BPP चे माजी विश्वस्त कामा (Former trustee Cama) ) हे दक्षिण मुंबईच्या वाळकेश्वरचे (Walkeshwar, South Mumbai)
रहिवाशी होते. बीपीपीची BPP स्थापना 1681 मध्ये झाली होती
आणि मुंबईमध्ये (Mumbai) पारसी समाजाचे नेतृत्व करणारी ही
मुख्य संस्था असुन ही सर्वात जुन्यापैकी एक ट्रस्ट आहे.
इतिहास, विविध भाषा आणि भाषा विज्ञानामध्ये अधिक रस असणारे कामा हे
अनेक चॅरिटी बोर्डावर होते. विशेष करून ते गरिबांना भरपुर मदत करत होते.

‘मुंबई समाचार’ने (Mumbai Samachar) 1 जुलै रोजी प्रकाशनाच्या 200 व्या वर्षात प्रवेश केला होता. या वर्तमान पत्राचे पहिल्यांदा सन 1822 मध्ये प्रकाशन झालं होतं.
‘मुंबई समाचार’चं (Mumbai Samachar) कार्यालय मुंबईच्या फोर्ट (Mumbai Fort) परिसरातील प्रसिध्द लाल इमरातीत आहे.
पारसी विध्द्वान फरदूनजी मुराजबान यांनी या वर्तमान पत्राची स्थापना केली होती.
त्यानंतर अनेकांनी ‘मुंबई समाचार’चं कामकाज पाहिलं.
सन 1993 मध्ये दिवाळखोरीत निघाल्यानंतर हे वर्तमान पत्र कामा कुटुंबियांच्या देखरेखीखाली आलं.

Web Title : mumbai samachar director muncherji cama passed away oldest indian newspaper in print

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indian Railways | रेल्वेने केला विक्रम, जूनमध्ये 112.65 मिलियन टन मालाची केली वाहतूक

Pune Crime News | वानवडीत भाजी विक्रेत्याला खंडणीची मागणी अन् टेम्पोची तोडफोड, पोलिसांकडून एकाला अटक

Pune Crime Branch Police | RTI कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला मदत करणार्‍या अ‍ॅड. मोरे यांना अटक, गुन्हे शाखेनं केली कारवाई