Mumbai University Recruitment 2021 | मुंबई विद्यापीठात विविध पदांसाठी भरती, जाणुन घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Mumbai University Recruitment 2021 | मुंबई विद्यापीठात विविध पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत (Mumbai University Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत नोकरीच्या प्रतिक्षेत असणा-या उमेदवारांसाठी मुंबई विद्यापीठात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे.

पदे –

– असंचालक (Director)

– प्राध्यापक (Professor)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

– असंचालक (Director) – संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक.

– प्राध्यापक (Professor) – संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 सप्टेंबर 2021

अर्ज करण्यासाठी वेबसाईट – https://muappointment.mu.ac.in/

अधिकृत माहितीसाठी – https://mu.ac.in/wp-content/uploads/2021/09/advertisement-of-various-posts-September-21-.pdf

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Actress Ketki Chitale | अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; अटकेची टांगती तलवार

Rain in Maharashtra | मध्य महाराष्ट्रासह कोकण पट्ट्यात ‘कोसळधार’ पावसाचा इशारा

APL Apollo Tubes | 480 रुपयांचा शेयर झाला 1880 रुपयांचा, 1 वर्षात या शेयने दिला 260% चा रिटर्न, तुम्ही करू शकता का यामध्ये गुंतवणूक? 

Devendra Fadnavis | फडणवीसांचा सरकारला सवाल; म्हणाले – ‘कलम १४४ फक्त गणेशभक्तांसाठीच का?’

Devendra Fadnavis | फडणवीसांचा सरकारला सवाल; म्हणाले – ‘कलम १४४ फक्त गणेशभक्तांसाठीच का?’

Pimpri Rape Case | ‘मी ACP आहे, माझं कोणी काही करु शकत नाही’, असं म्हणत 38 वर्षाच्या शिक्षिकेवर बलात्कार

Check Books | 1 ऑक्टोबरपासून निरूपयोगी होतील ‘या’ तीन बँकांचे चेकबुक, तुमच्या बँकेची माहिती तपासून पहा