Mumbai Unlock : मुंबई महापालिकेकडून अनलॉकची नियमावली जाहीर, जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पाच टप्प्यात अनलॉक (Unlock) केले जाणार आहे. याची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून होणार आहे. शुक्रवारी मध्यरात्री राज्य सरकारने (State Government) अनलॉकची अधिसूचना (Unlock Notification) जाहिर केली आहे. शासनाच्या नियमानुसार मुंबई (Mumbai) तिसऱ्या टप्प्यात येते. त्यामुळे लोकल ट्रेन (Local Train) तुर्तास सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार आहेत. मुंबई महापालिकेचे (BMC) हे आदेश 7 जून 2021 पासून लागू होणार आहेत.

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 224 नवीन रुग्ण, 233 जणांना डिस्चार्ज

 

मुंबई (Mumbai) महापालिकेच्या नियमावलीनुसार मुंबईत (Mumbai) सलून (Salon), जीम, स्पा (Spa) सुरु करता येणार आहेत. मात्र, एकूण क्षमतेच्या 50 टक्के इतक्याच क्षमतेने सुरु करण्यास परवानगी असले. परंतु जीम, सलून आणि स्पामध्ये एसीचा (AC) वापर करता येणार नाही.

Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 641 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

RBI ने बँकांसाठी बदलले नियम ! सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटसाठी जारी केला नवीन आदेश

काय सुरु काय बंद
– लोकल ट्रेन तुर्तास बंदच राहणार
– सगळी दुकाने संध्याकाळी 4 पर्यंत खुली राहतील
– शनिवार-रविवार दुकाने बंद राहतील
– सलून, जीम, स्पामध्ये एसी सुरु करता येणार नाही
– मुंबईतील (Mumbai) रेस्टॉरंट, सलून, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
– मॉल थेटर सिनेमागृह बंद राहतील
– खेळासाठी पहाटे 5 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 9 परवानगी
– पहाटे 5 ते 9 नागरिकांना मॉर्निंग वॉक ची मुभा
– खासगी कार्यालय आठवड्या दरम्यान संध्याकाळी 4 पर्यंत खुली राहतील
– चित्रीकरणाला 5 वाजेपर्यंत परवानगी
– बसेसमध्ये आसन क्षमतेनुसार प्रवास करता येणार, उभे राहून प्रवास करता येणार नाही
– सायंकाळी 5 नंतर संचारबंदी लागू असेल. (Mumbai)

Sleeping without Clothes : उन्हाळ्यात कपड्यांशिवाय झोपल्यानं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात

 

Pune Crime News : गंभीर गुन्हे करणार्‍या ओंकार गुंजाळ अन् त्याच्या 4 साथीदारांवर मोक्का

 

READ ALSO THIS :

 

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

 

मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

 

दोन सख्ख्या बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

 

25 वर्षांच्या हलीमाने एकाचवेळी दिला होता 9 मुलांना जन्म; एक महिन्यानंतर ‘ही’ आहे स्थिती