‘या’ ईमेज मुळे तब्बल 16 चित्रपटामध्ये काम करून सुद्धा मुमताजला ‘ए ग्रेड’ सिनेमात मिळत नव्हतं काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज आपण बॉलिवूड मधिल प्रसिद्ध अभिनेत्री मुमताजच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. मुमताजचा जन्म 31 जुलै 1947 झाला असून ती एका एका गरिब कुंटूबात मुमताज चा जन्म झाला. समस्या, संघर्ष, अन्न,वस्त्र, निवाऱ्यासाठी सतत पर्यंत मात्र या सस्यावर मात करत मुमताजने बॉलिवुड मध्ये उंचावर उडी घेतली. आणि मुमताज बनली बॉलिवूड मधिल सर्वीत प्रसिद्ध अनिनेत्री. हिरोईन बनली, स्टार बनली, नाव कमावले आणि लव्ह मॅरेज केले. महत्वाचे म्हणजे घरच्यांच्या विरोधात जाऊन मुमताजने लग्न केले. सर्व काही ठिक असताना मुमताजला कॅनसरने गाठले. आनंदाची बाब ही की मुमताजने कॅन्सरसारख्या बिमारीला आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर मात दिली आणि त्यावर यशस्वी मात केली.

आई व काकू जूनीयर कलाकार असल्यामुळे घरातले वातावरण सुरवातीपासून पोषक असल्यामुळे मुमताजला लहानपणापासूनच चित्रपटांविषयी आवड होती. 1963 ते 1968 पासून मुमताजला चित्रपटांमध्ये काम मिळण्यास सुरवात झाली. मात्र खरी काम मिळण्याची सुरवात दारासिंग यांच्या मार्फत मिळण्यास झाली. दारासिंग स्टंन्ट चित्रपट करत असत. फौलाद, विर भीम सेन, डाकू मंगलसिंग ईत्यादी. यामुळे मुमताज स्टंन्ट चित्रपटांची अभिनेत्री समजली जाऊ लागली. त्यामुळे या ईमेज मुळे तब्बल 16 चित्रपटामध्ये काम करून सुद्धा मुमताजला ए ग्रेड चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते. वा या चित्रपटांमध्ये कोण काम करण्यास मुमताला संधी देत नव्हते. मात्र या चित्रपटामध्येसुद्धा मुमताजने मोठे नाव कमावले आहे.