Munawar Faruqui Hand On Anjali Private Part | धक्कादायक ! अभिनेत्यानं केला अभिनेत्रीच्या प्राइवेट पार्टला ‘टच’, व्हिडीओ समोर आल्यानं खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Munawar Faruqui Hand On Anjali Private Part | आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणारी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) ‘लॉक अप’ (Lock Upp) शोचं होस्टिंग करत आहे. लॉक अप शोमध्ये काहीना काही नवीन घटना घडत असतात त्यामुळे हा शो वादात सापडतो. मात्र अशातच या शोमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये अभिनेत्याने एका प्रसंगादरम्यान अभिनेत्रीच्या छातीला स्पर्श केल्याचं दिसत आहे.

 

कोणत्या तरी गोष्टीवरून वाद चालू असताना या शोमधील अंजली अरोरा (Anjali Arora) आणि मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui Hand On Anjali Private Part) हे तिथे येतात. भांडण सोडवत असताना मुनव्वरचा हात हा अंजलीच्या छातीवर (Munawar Faruqui Touch Anjali Breast) गेलेला दिसत आहे. त्यानंतर दोघेही काहीही झालं नसल्याचं दाखवतात मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 

 

ज्या अभिनेत्याचा हात अभिनेत्रीच्या छातीवर लागला त्याचं नाव मुनव्वर फारूकी असं आहे.
मुनव्वरने शोमध्ये सांगितलं होतं की, त्याचं लहान वयातच लग्न झालं होतं मात्र तो त्याच्या पत्नीसोबत राहत नाही.
त्याला एक मुलगासुद्धा आहे. मुनव्वरने हे सांगितल्यावर त्यावेळी अंजली भावनिक झालेली दिसली होती.

 

दरम्यान, माझ्या मुलाला त्रास होईल अशी कोणतीच गोष्ट मला करायची नसून मी हा शो आपल्या मुलासाठी करत असल्याचं मुनव्वरने सांगितलं.

 

फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम ग्रुप आवश्य ज्वाईन करा

 

Web Title :- Munawar Faruqui Hand On Anjali Private Part | lock upp munawwar farooqui did this work by placing his hand on anjali private part video goes viral

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा