Must Do Before 31 October | 31 ऑक्टोबरपूर्वी ITR फाईल करण्यासोबतच करा ‘ही’ 4 महत्वाची कामे, अन्यथा होईल मोठे नुकसान; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  ऑक्टोबर महिना (Must Do Before 31 October) संपण्यास आता अवघे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. अशावेळी 31 ऑक्टोबर अनेक महत्वाच्या कामांची शेवटची तारीख (Must Do Before 31 October) आहे. या दरम्यान तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. तर, पीएम किसान योजनेत (PM Kisan) रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख सुद्धा 31 ऑक्टोबर आहे. अशी एकुण 4 महत्वाची कामे आहेत जी या महिन्याच्या अखेरीस पूर्ण करायची आहेत, ती जाणून घेवूयात…

1. HDFC ची विशेष ऑफर

एचडीएफसीने 6.70 टक्के वार्षिक प्रारंभिक व्याजदर केला आहे. ही विशेष योजना 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहे.

2. PM KIsan योजनेसाठी रजिस्ट्रेशन

पीएम किसान सम्मान निधी स्कीम (pm kisan samman nidhi scheme) अंतर्गत शेतकर्‍यांकडे रजिस्ट्रेशन करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे. जर त्यांनी या दरम्यान रजिस्ट्रेशन केले तर त्यांना दोन हप्ते मिळतील म्हणजे 4,000 रुपयांचा फायदा होईल.

 

3. SBI ग्राहक फ्रीमध्ये भरू शकतात ITR

एसबीआय ग्राहक इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) आता फ्रीमध्ये दाखल करू शकतात. एसबीआय ग्राहक आता बँकेच्या YONO ऐपवर Tax2Win द्वारे इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. ही ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंत आहे.

4. गाडीचे रजिस्ट्रेशन आणि DL रिन्यू करा

तुमच्या गाडीचे रजिस्ट्रेशन, ड्रायव्हिंग लायसन्स आणि फिटनेस सर्टिफिकेट सारखी कागदपत्रे रिन्यू करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर आहे. जर तुम्हाला सुद्धा ही कागदपत्रे रिन्यू करायची असतील तर लवकर करा. कोरोना महामारीमुळे केंद्रीय परिवहन मंत्रालयाने या कागदपत्रांची वैधता 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. (Must Do Before 31 October)

 

Web Title : Must Do Before 31 October | before oct 31 complete these 4 important work itr file otherwise you will be a big loss

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation Elections | 3 सदस्यीय प्रभागामुळे ‘संधी’ चे टेन्शन ! त्यात निवडणूका पुढे जाणार? ही विवंचना

Anti Corruption Bureau Nagar | अहमदनगर महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रविण मानकर यांच्यावर अ‍ॅन्टी करप्शनकडून मोठी कारवाई; प्रचंड खळबळ

EPFO-EDLI Scheme | ईपीएफओ मेंबर्सला ईडीएलआय योजनेची ‘ही’ सर्व वैशिष्ट्य माहिती असणं अत्यंत गरजेचं , जाणून घ्या