Mutual Fund Investment | ‘या’ 5 म्युच्युअल फंडने 1 वर्षात दिला 118% रिटर्न, तुम्ही सुद्धा केली आहे का गुंतवणूक?

नवी दिल्ली : Mutual Fund Investment | भारतात शेयर मार्केटची लोकप्रियता आणि फायनान्शियल जागरुकता वेगाने वाढत आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक सुद्धा वेगाने वाढत आहे. देशात Mutual Fund Investment लोकप्रिय होण्याचे एक कारण म्हणजे यातून मिळणारा चांगला रिटर्न सुद्धा आहे. परंतु Mutual Fund Investment मध्ये रिस्क सुद्धा असते. कारण शेयर बाजारसोबत याचा संबंध असतो.

Valueresearch च्या आकड्यांनुसार, मागील एक वर्षात 5 इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर फंडने गुंतवणुकदारांचा पैसा दुप्पट केला आहे. त्यामध्ये पावर, कन्स्ट्रक्शन, कॅपिटल गुड्स आणि मेटल सेगमेंटच्या कंपन्यांच्या शेयरचा (Mutual Fund Investment) समावेश आहे.

1. Quant Infrastructure fund

क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये सुद्धा गुंतवणुकदारांचा पैसा वेगाने वाढत आहे. येथे एक वर्षात गुंतवणुकदारांना 118 टक्के रिटर्न मिळाला आहे.

2. ICICI Prudential Infrastructure

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल कमोडिटीज फंडमध्ये गुंतवणुकदारांचा पैसा सर्वात वेगाने वाढला. येथे मागील एक वर्षात 108.6 टक्के रिटर्न मिळाला आहे.

Pune Crime | पुण्यात भरदिवसा बेछुट गोळीबार; वाळू व्यावसायिक संतोष जगतापसह दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक (व्हिडीओ)

3. IDFC Infrastructure fund

आयडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये गुंतवणुकदारांना एक वर्षात 104.8 पेक्षा जास्त रिटर्न मिळाला आहे. या फंडची सीमेंट, वीज आणि उर्जा कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणुक आहे.

4. HSBC Infrastructure Equity fund

एचएसबीसी इन्फ्रास्ट्रक्चर इक्विटी फंडने मागील एका वर्षात सुमारे 102 टक्के रिटर्न दिला आहे.

5. Aditya Birla Sun Life Infrastructure fund

आदित्य बिर्ला सन लाईफ इन्फ्रास्ट्रक्चर फंडने मागील एक वर्षात थोड कमी म्हणजे 97.4 टक्के रिटर्न दिला आहे.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Today | देशात पहिल्यांदा पेट्रोल पोहचले 120 रुपये लीटरवर; List मध्ये जाणून घ्या कोणत्या शहरात आहे सर्वात महाग इंधन

Ratan Tata-Rakesh Jhunjhunwala | रतन टाटांच्या ‘या’ 2 कंपन्यांनी राकेश झुनझुनवाला यांना करून दिली सर्वात जास्त कमाई, जाणून घ्या यावर्षी किती दिला रिटर्न

Pune News | पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत बालगंधर्वमध्ये वाजली तिसरी घंटा; कितीवेळा वाजवायची कोणाला माहिती… (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Mutual Fund Investment | 5 infrastructure mutual funds that delivered 118 percent returns in the last one year

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update