Mutual Fund | दररोज केवळ ‘इतके’ रुपये जमा करून 5 वर्षात इतक्या लाखांचा फंड तयार करू शकता, जाणून घ्या कसा

नवी दिल्ली : Mutual Fund | म्युच्युअल फंडमध्ये कमीत कमी पैसे जमा करून एक मोठा फंड तयार केला जाऊ शकतो. दररोज 333 रुपये जमा करून कशाप्रकारे लाखो रूपयांचा फंड तयार केला जाऊ शकतो, ते आपण जाणून घेणार आहोत. म्यूचुअल (Mutual Fund) एक गुंतवणुकीचे असे माध्यम आहे जिथे कम्पाऊंडिंगचा सुद्धा फायदा (compounding benefits) मिळतो.

जाणून घ्या पूर्ण गणित

अगोदर जाणून घेवूयात की कशाप्रकारे तुम्ही 5 वर्षात 12 लाख रुपयांचा फंड तयार करू शकता.
जर तुम्ही एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) दर महिना 10000 रुपयांची गुंतवणूक केली,
तर तुम्हाला रोज 333 रु जमा करावे लागतील.

जर तुमच्या फंडने तुम्हाला वार्षिक 25 टक्केपर्यंत रिटर्न दिला तर तुम्ही सहज 5 वर्षात 12 लाख रुपयांचा फंड तयार करू शकता.
5 वर्षात तुमची गुंतवणुक रक्कम 6 लाख रुपये आणि 25 टक्के रिटर्नच्या हिशेबाने सुमारे तेवढाच नफा होईल. अशाप्रकारे रक्कम दुप्पट म्हणजे 12 लाख रुपये होईल.

Solapur Crime | धक्कादायक ! पत्नीच्या चारित्र्यावर संशय, SRPF जवानाने केलेल्या गोळीबारात एक ठार दोन जखमी

20 टक्के रिटर्नवर 10 लाख रुपये

जर तुमच्या फंडने (Mutual Fund) वार्षिक 20 टक्केपर्यंत रिटर्न दिला तर तुम्ही सहजपणे 5 वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त फंड तयार करू शकता.
5 वर्षात तुमची गुंतवणूक रक्कम 6 लाख रुपये आणि 20 टक्के रिटर्नच्या हिशेबाने 4.34 लाख रुपयांचा नफा होईल. अशाप्रकारे गुंतवलेली रक्कम 10.34 लाख रुपये होईल.

रेटिंग पाहणे आवश्यक

गुंतवणुकीपूर्वी फंडबाबत (Mutual Fund) काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे, ज्यामध्ये सर्वात महत्वाचे आहे रेटिंग.
काही रेटिंग एजन्सी म्युच्युअल फंड हाऊसच्या वेगवेगळ्या स्कीमसाठी रेटिंग जारी करतात, जे सुरक्षित असल्याची माहिती देते.
या एजन्सीजमध्ये मॉर्निंगस्टार, व्हॅल्यू रिसर्च, क्रिसिल आणि आयसीआरए इत्यादीचा समावेश आहे.
रेटिंगवरून तुम्ही रिटर्न मिळण्याचा अंदाज लावू शकता.
हाय रेटिंगचा म्युच्युअल फंड (high rating mutual funds) चांगला मानला जातो.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

हे देखील वाचा

Narayan Rane on Uddhav Thackeray | नारायण राणेंचा CM ठाकरेंवर घणाघात; म्हणाले – ‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म, आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’

Quickly Earn Money | 10 हजार रूपये लावून सुरू करू शकता ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 1 लाखापेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

Corona vaccination in India | भारताचा ऐतिहासिक विक्रम ! कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Mutual Fund | mutual fund by depositing rs 333 every day so many lakhs in 5 years you can create a fund know how marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update