Mutual funds | अवघ्या 10,000 रुपयांची मंथली SIP बनवू शकते तुम्हाला करोडपती, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Mutual funds | म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या (Mutual Fund SIP investment) माध्यमातून गुंतवणुक करून तुम्ही छोट्या रक्कमेतून सुद्धा एक मोठा फंड जमवू शकता. म्युच्युअल फंड SIP गुंतवणुकीतून तुम्ही मोठ्या कालावधीसाठी नियमित बचत करून आपल्या मोठ्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकता. (Mutual funds)

 

गुंतवणूक एक्सपर्ट म्हणतात की जर तुम्ही SIP मध्ये 30 किंवा यातून जास्त काळासाठी गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला किमान 12 टक्के वार्षिक रिटर्न मिळतो.
हा रिटर्न 16-17 टक्केपर्यंत सुद्धा जाऊ शकतो.
म्युच्युअल फंड्सच्या अनेक अशा स्कीम्स आहेत, ज्यांनी मोठ्या कालावधीच्या गुंतवणुकीवर 12 टक्केपेक्षा जास्त वार्षिक रिटर्न दिला आहे.

 

करोडपती होऊ शकता (How to Become Millionaire)

 

छोटी-छोटी बचत दर महिना गुंतवणुकीची सवय करून घेतली, तर तुम्ही काही वर्षातच लाखो रुपयांचे मालक बनू शकता.
गुंतवणूक तज्ज्ञ म्हणतात की, जर तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून दरमहिना 10,000 रुपयांची गुंतवणुक
केली तर 15 वर्षात सहजपणे 50 लाखापेक्षा जास्त फंड बनवू शकता.
आणि तीस वर्षात तुम्ही करोडपती (How to become Crorepati) बनू शकता.

 

याच कारणामुळे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजे (SIP) म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात पॉप्युलर पद्धत आहे.
तुम्ही तुमच्या पसंतीच्या म्युच्युअल फंड (Mutual Fund) मध्ये आपल्या सुविधेच्या हिशेबाने वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये एक निश्चित रक्कम जमा करू शकता.

 

टॅक्स आणि गुंतवणूक एक्सपर्टनुसार, जर तुम्ही दरमहिना 10,000 रुपयांची एसआयपी केली तर 30 वर्षामध्ये तुमची ही गुंतवणूक 12.7 कोटी रुपयांची होऊ शकते.

 

Web Title : Mutual funds | how to become crorepati in 30 years become millionaire money making tips mutual fund sip investment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

8 राज्यांमध्ये आकाशातून होणार संकटाचा वर्षाव! IMD ने 1 डिसेंबरपर्यंत दिला जोरदार पावसाचा इशारा; जाणून घ्या महाराष्ट्रा संदर्भातील पावसाचा अंदाज

Pune Crime | सिरम इन्स्टिट्युटच्या फर्नेस ऑईलमध्ये भेसळ करणार्‍या टँकरमालकासह तिघांवर गुन्हा दाखल

Shashikant Shinde | शिवेंद्रसिंहराजेंची राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंवर खरमरीत टीका, म्हणाले…