Naagin 6 : Surbhi Chandna | लाल ड्रेसमध्ये सुरभि चंदनाच्या फोटोनं चाहत्यांना केलं घायाळ, ती म्हणाली, ‘आदिनागिनचा वार.’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Surbhi Chandna | छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरभि चंदना सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत असते. लवकरच सुरभि चंदना एकता कपूरच्या (Ekta Kapoor) नागिन 6 (Naagin 6 : Surbhi Chandna) या मालिकेत दिसणार आहे. यामध्ये तिनं आदिनागिन (Naagin 6 : Surbhi Chandna) हे पात्र साकारणार आहे.

 

सुरभि चंदनानं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. तिनं या फोटोमध्ये नागिनचं रूप केलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिनं नागिन 6 (Naagin 6) मधील आपला लूक प्रेक्षकांसमोर दाखवला आहे. तिनं शेअर केलेले हे फोटो आदिनागिनच्या अवतारातील आहे. त्या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे.

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. चेहऱ्यावरील तिचे हावभाव अगदी बोल्ड असून, फोटोमध्ये ती प्रचंड निरागस दिसत आहे. प्रेक्षक तिच्या नागिन 6 साठी आतुर झालेले पाहायला मिळतात. दरम्यान, या शो चा प्रोमो रिलीज झाला आहे. तर पुन्हा एकदा अदा खान (Ada Khan) नागिन मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

Web Title :- Naagin 6 : Surbhi Chandna | naagin 6 surbhi chandna shares glamorous photos in red outfit see adhinaagin avtaar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | राजस्थानातील अनेक गावात ‘सेक्सटॉर्शन’चा झालाय धंदा, पुणे पोलिसांच्या तपासात धक्कादायक प्रकार समोर

 

Nia Sharma – Madhuri Dixit | माधुरी दीक्षितच्या ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर निया शर्मानं मारले जबरदस्त ठुमके, व्हिडिओ पाहून चाहते झाले घायाळ

 

Rakhi Sawant LipLock | फोटोग्राफरच्या सांगण्यावरून राखीनं चक्क कॅमेरासमोरच केलं पती रितेश सोबत LipLock

 

Urfi Javed Crying Video | हॉटेलमध्ये मुलासोबत असताना ढसा-ढसा रडली उर्फी जावेद, जाणून घ्या काय आहे कारण…

 

Cervical Cancer Symptoms And Precautions | प्रत्येक महिलेला आवश्य माहिती असावे काय आहे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव