Naagin 6 : Tejasswi Prakash | पूर्ण जगाला धोकादायक षडयंत्रापासून वाचवण्यासाठी येतेय ‘नागिन 6’, कार्यक्रमाचा प्रोमो पाहून तेजस्वी प्रकाशचे चाहते झाले खुश

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Naagin 6 : Tejasswi Prakash | छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध शो ‘बिग बॉस 15 (Bigg Boss 15)’ चा कालच सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रकाशनं (Tejasswi Prakash) विजेत्याचा किताब पटकवला. तर अंतिम सोहळाच्या दिवशी तेजस्वीनं (Bigg Boss 15 Winner) तिच्या चाहत्यांना एक सरप्राईज (Naagin 6) दिलं. ती लवकरच ‘नागिन 6 ’ मधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची तिनं घोषणा केली. (Naagin 6 : Tejasswi Prakash)

 

 

एकता कपूरचा (Ekta Kapoor) ‘नागिन 6’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षेपासून चालू आहे. लवकरच ‘नागिन’चा सहावा भाग सुद्धा छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या यामध्ये आता तेजस्वी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच ‘नागिन 6’ चा प्रोमो देखील सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. सोबतच या कार्यक्रामाची तारीख सुद्धा सांगण्यात आली आहे. (Naagin 6 : Tejasswi Prakash)

 

 

 

दरम्यान, व्हिडिओमध्ये तेजस्वी क्लोजपमध्ये दिसत आहे. हा शो 12 फेब्रुवारीपासून शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता सादर करण्यात येणार आहे. ‘नागिन 6’ चा प्रोमो कलर्स टीव्ही (ColorsTv) शेअर केल्यानंतर खाली कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘आपल्या भव्य रूप आणि तिन्ही कालच्या शक्तीनं जगाला वाचवण्यासाठी येत आहे नागिन.’ जवळपास या प्रोमाच्या व्हिडिओला सोशल मीडियावर 397 हजारहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तेजस्वीच्या नागिन या पात्राला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

 

 

 

Web Title : Naagin 6 : Tejasswi Prakash | naagin-6-promo-tejasswi-prakash-lead-role-know-when-you-watch-the-show-and-fans-reaction

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’