‘बिग बॉस’ फेम बंदगी कालराने शेअर केला ‘डान्स’ प्रॅक्टिस व्हिडिओ, झाली सनी देओलशी तुलना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रियालिटी शो ‘नच बलिए सीजन ९’ सध्या खूप चर्चेमध्ये आहे. शोची थिम खूपच मनोरंजक आहे. यावेळी एक्स कपल ही आपल्या डान्सचा जलवा दाखविणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, बिग बॉस कपल बंदगी कालरा आणि पुनीश शर्मा हे दोघे शोमध्ये येणार असे समजले आहे. या शोसाठी बंदगी कालराने डान्स प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे. तिचा व्हिडिओ देखील तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

व्हिडिओ शेअर करुन बंदगीने लिहले की, ‘काही स्पेशल आणि कठिण वस्तूसाठी मेहनत करत आहे. हे सोपे नाही पण तरीही मी खूप मेहनत घेत आहे. आपल्यासाठी एक छोटासा प्रॅक्टिस व्हिडिओ शेअर करत आहे.’ व्हिडिओ पाहून असा अंदाज लावला जात आहे की, ती नच बलिएसाठी डान्सची प्रॅक्टिस करत आहे.

या व्हिडिओ बिग बॉस फेम अभिनेत्री कालरा ट्रोलर्सच्या निशाणावर आली आहे. लोक म्हणत आहे की, ती सनी देओलसारखी डान्स करत आहे. एका युजरने लिहले की, तुला अजून डान्सची प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे.

बंदगीने या युजर्सच्या कमेंटला उत्तर दिले आहे. तिने लिहले की, शांत रहा, हे रॉ प्रॅक्टिस सेशन आहे. बॉयफ्रेंड पुनीश शर्माने देखील बंदगीला प्रोत्साहन दिले आहे. त्याने लिहले की, ऑल द बेस्ट, तु चांगले करत आहे,

नच बलिए बद्दल बोलायचे म्हणले तर, या शोमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया शोच्या प्रिमियरला होस्ट करण्याची बातमी कळाली आहे. अजून दोन जजचे नाव फाईनल होणे बाकी आहे.

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

बहुजननामा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव