‘X’ बॉयफ्रेन्ड बरोबर ‘डान्स’ करताना स्टेजवर पडली ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री, कार्यक्रमात खळबळ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सेलीब्रिटी डांस रिएलिटी शो असलेला नच बलिए सीजन ९ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमधील सर्वच स्पर्धक जोरदार मेहनत करत आहेत. या शोचे अनेक स्पर्धत एक्स जोडीदार आहेत. याच शो मधील एक एक्स जोडी जी सध्या चर्चात आली. कारण यात परफॉर्मन्स दरम्यान एक एक्ट्रेस स्टेजवर पडली.

View this post on Instagram

LET ME TAKE U THROUGH A FAIRY TALE JOURNEY 🥰❤️ WATCH US #UrUj #Jodino.3 @apnanuj TAKE U TO DREAMLAND THIS WEEKEND IN #nachbaliye9 ONLY ON @starplus 💫#❤️ : : Heartiest thanks to @sadnaminhas @khyatip__ @himanshu_heman For believing in us 😘❤️ #bestchoreographers : Posted @withrepost • @starplus With moves so smooth and swift, exes Jodi No. 3 #UrUj give a performance you just can’t miss! Hit like if this Jodi left you spellbound! 😍 #NachBaliye9, This Sat-Sun at 8pm on StarPlus and Hotstar :- http://bit.ly/NachBaliye9 @urvashidholakia9 @apnanuj @officialraveenatandon @khan_ahmedasas @banijayasia #gratitude #comedancewithus #nach #waltz #yellow #urvashidholakia9 #fairytale #janamjanam #love #romance #lifts #twirls #twists #thestageisset #letsdance #💃 #💕

A post shared by Urvashi Dholakia (@urvashidholakia9) on

या चर्चेत असलेल्या जोडीचे नाव आहे. उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेव. उर्वशीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर आपल्या अपकमिंग परफॉर्मन्सचा प्रोमो व्हिडिओ शेअर केला. यात उर्वशी आणि अनुज, शाहरुख खानचे गाणे ‘जनम-जनम’ वर डांस करताना दिसत आहेत. दोघे उत्तम असा डांस करताना दिसत आहेत. मात्र या दरम्यान यांच्याकडून एक लीफ्ट चुकते आणि उर्वशीचा हात स्लिप होऊन ती स्टेजवर पडते.

दोघांची ही चूक सर्वांच्या लक्षात येते आणि स्टेजच्या समोर बसलेले जज अहमद खान आणि रविना टंडन शॉक होतात. यानंतर ही जोडी असा काही परफॉर्मन्स करतात की, सर्वच जण त्यांचे कौतूक करु लागतात. उर्वशी खाली पडल्यानंतर देखील हारुन न जाता जबरदस्त परफॉर्मन्स देतात. दोघांनी देखील आत्मविश्वासाने डांस पूर्ण करत सर्वांकडून कौतूकाची थाप मिळवली.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like