‘नच बलिए’ फेम अभिनेत्रीनं ज्यूनियर आर्टिस्टवर केला बलात्काराचा आरोप, म्हणाली – ‘अंमली पदार्थ खाऊ घातला अन्…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘नच बलिये’ आणि ‘कहानी घर घर की’ सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम करणार्‍या अभिनेत्रीने जूनिअर कलाकारावर बलात्काराचा आरोप केला आहे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार तिच्यावर विनीत नावाच्या जूनिअर कलाकाराने बलात्कार केला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या ग्लॅमरस जगामागील सत्य पुन्हा एकदा समोर आले आहे.

आरोपी विनीत हा हरियाणाच्या यमुनानगरचा रहिवासी आहे. तिची पहिल्यांदा त्या अभिनेत्याशी मैत्री होती. १३ ऑक्टोबरला हे दोघे यमुनानगरमध्ये एका हॉटेलमध्ये थांबले होते. अभिनेत्रीने आरोप केला आहे. की, विनीतने तिला नशीला पदार्थ खाऊ घातला आणि तिच्यावर बलात्कार केला.

अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा तिला समजले की ती गर्भवती आहे, तेव्हा तिने विनीतला तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडले पण त्याने तिला नाकारले. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, ती पोलिसांकडे गेली आणि गुन्हा दाखल केला. या प्रकरणात विनीतच्या कुटुंबातील सदस्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. असे म्हटले जात आहे की विनीतबद्दल सर्व काही माहित असूनही त्यांनी मुलाला साथ दिली.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून आरोपी फरार आहे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, कुटुंबाने मुलाला साथ दिली आणि जेव्हा त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर ती पोलिसांपर्यंत पोहोचली.

मिळालेल्या माहितीनूसार, विनीत आणि अभिनेत्रीची मैत्री मुंबईत काम सुरू असताना झाली. अभिनेत्रीने ‘कहानी घर घर की’, ‘देश में निकला होगा चंद’, ‘नच बलिये’ अशा बर्‍याच मोठ्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. पोलिस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी घरच्यांची चौकशी केली जाईल.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !