‘ही’ अभिनेत्री होती एकदम ‘HOT’, हिरोनं तळलं होतं तिच्या पोटावर अंडं ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री नगमा सध्या सिनेमात दिसत नाही. परंतु तिची जादू आजही चाहत्यांवर कायम आहे. सोशल मीडीयावर नगमा नेहमीच अ‍ॅक्टीव असते. चाहत्यांसाठी नेहमीच काही ना काही शेअर करत असते. यात कधी व्हिडीओ असतात तर कधी फोटो.

https://youtu.be/LSm5elinkUM

सध्या नगमा आपल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. युट्युबवरील तिचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जाताना दिसत आहे. यात नगमाचा बोल्ड अंदाज आणि तिचा हॉटनेस पाहण्यासारखा आहे. एका व्हिडीओत अभिनेता प्रभू देवा तिच्या पोटावर अंड तळताना दिसत आहे. तर आणखी एका व्हिडीओत ती बिकीनीत दिसत आहे.

https://youtu.be/dwiMAFxUihY

नगमाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. 25 डिसेंबर 1974 रोजी मुंबईत जन्मलेली नंदिता मोरारजी उर्फ नगमाने 1990 साली आलेल्या बागी या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 1994 मध्ये आलेला सुहाग हा सिनेमा नगमाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा ठरला. नगमाने हिंदी व्यतिरीक्त भोजपुरी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, मराठी तसेच पंजाबी सिनेमातही काम केलं आहे.

 

Visit : Policenama.com