Nagpur Crime | लग्नापूर्वीचे प्रेम 14 वर्षांनी उफाळून आले; प्रेयसीला ब्लॅकमेल करीत लैंगिक अत्याचार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur Crime | रस्त्याने येता-जाता प्रेयसी महिलेचा पाठलाग करून लज्जास्पद (Nagpur Crime) वर्तन करत, त्यांच्या संबंधाचे व्हिडिओ (Pornographic videos) दाखवून ब्लॅकमेल (Blackmail) करणाऱ्या 38 वर्षीय व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करत अटक (Arrested) केली आहे. मनीष सजन तांबेकर (Manish Sajan Tambekar) (वय, 38) असे त्या आरोपीचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी, महिला आणि मनीषमध्ये (Manish Sajan Tambekar) 14 वर्षांपूर्वी प्रेमसंबंध (love affair) होते. जात आडवी आल्याने दोघांचे लग्न झाले नाही. त्यानंतर दोघांचेही दुसरीकडे लग्न झाले. दोघांनाही 3-3 अपत्ये आहेत. लॉकडाऊनच्या काळात ते पुन्हा संपर्कात आले. जुने प्रेम पुन्हा वर आले. भेटीगाठी वाढल्या आणि त्यांच्यात सतत शरीरिक संबंधही प्रस्थापित होत होते. तर, मनीषने या क्षणांचे व्हीडिओ, फोटोही शुट केले होते. वेळी अवेळी तो केव्हाही फोन करून महिलेला भेटायला बोलवत होता. यामुळे महिलेच्या पतीला दोघांच्याही संबंधाचा संशय आला. त्यावेळी त्याने महिलेला फटकारलेही आणि हे सर्व थांबविण्यास सांगितले. महिलेने मनीषपासून वेगळी झाली यामुळे हे मनीषला सहन झालं नाही. (Nagpur Crime)

त्यानंतर मनीष वारंवार त्या महिलेला फोन करु लागला. परंतु ती महिला त्याकडे दुर्लक्ष करीत होती.
रस्त्याने येता-जाता महिलेचा पाठलाग करून लज्जास्पद वर्तन करू लागला. त्यांच्या संबंधाचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करू लागला.
या त्रासाला त्रस्त होऊन महिलेने अखेर आपल्या पतीला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिस ठाण्यात (Police Station) मनीषविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी मनीषविरुद्ध लैंगिक अत्याचार व विनयभंगाच्या (Sexual harassment and molestation) विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक (Arrested) केलीय. याबाबत तपास पोलिस (Police) करीत आहेत.

 

Web Title :- Nagpur Crime | premarital love erupted after 14 years sexual intercourse took place nagpur crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ विशेष योजनेत पती-पत्नीला मिळतो 59,400 रुपयांचा फायदा, तुम्ही सुद्धा घ्या ‘लाभ’

BJP MLA Ashish Shelar | ‘महाराष्ट्रात ‘गब्बर’ सारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या घातला घशात’ – आशिष शेलार

Pune Crime | एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने रक्कम दामदुप्पट करण्याच्या आमिषाने 34 लाखांची फसवणूक ! निलम केवट, प्रमोद चव्हाण आणि सचिन चव्हाण यांच्यावर FIR