Nagpur Crime | नागपूरमध्ये सेक्स रॅकेट ! सापडल्या दिल्ली-मुंबईतील तरुणी; गुन्हे शाखेची कारवाई

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur Crime | नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने वेश्याव्यवसाय (Prostitution) करणा-यांचा पर्दाफाश केला (Nagpur Crime) आहे. वेश्याव्यवसाय कराणा-या दलाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी दिल्ली (Delhi) आणि मुंबईतील (Mumbai) 2 मुलींची सुटका केली. प्रीतम कृष्णा दहीकर (Pritam Krishna Dahikar) (वय 43) असे आरोपीचे नाव असून राज उर्फ राजेश इखान (Raj alias Rajesh Ikhan) आणि समीर उर्फ किशोर शेट्टे (Sameer alias Kishore Shetty) यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. त्याची पत्नी व इतर दोन साथीदार फरार झाले.

 

याबाबत माहिती अशी की, हॉटेल ब्रिज इन (Hotel Bridge Inn) येथे महिनेवारीने रूम भाड्याने घेऊन दिल्ली, मुंबई आणि कोलकत्ता येथील तरुणीना वेश्या व्यवसाय करण्यासाठी ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जात होत्या. याबाबत माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (Nagpur Police Crime Branch Social Security Cell) डमी ग्राहकाच्या माध्यमातून आरोपींसोबत संवाद साधला आरोपींनी 2 मुलींचा 9 हजार रुपये सौदा पक्का केला. त्यानंतर पोलिसांनी हॉटेल ब्रिज ईन येथे धाड घातली. (Nagpur Crime)

दरम्यान, येथे मुलींची डिलिव्हरी देताच पोलिसांनी प्रीतमला पकडले. यावेळी दिल्ली, मुंबईतील तरुणी सापडल्या आहेत.
पैशाच्या लालसेपोटी दोघीही वेश्याव्यवसाय करतात. असं तपासात माहिती समोर आली.
सदरची कारवाई उपायुक्त चिन्मय पंडित (DCP Chinmay Pandit) यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय ललिता तोडासे (Police Inspector Lalita Todase),
एपीआय संतोष जाधव (API Santosh Jadhav), हवालदार अनिल अंबाडे (Constable Anil Ambade),
कॉन्स्टेबल संदीप चंगोले (Constable Sandeep Changole), राशीद शेख (Rashid Sheikh), भूषण झाडे (Bhushan Zade),
चेतन गेडाम (Chetan Gedam), लक्ष्मण चौरे (Laxman Chaure), मनीष रामटेके (Manish Ramteke),
प्रतिमा मेश्राम (Pratima Meshram) यांनी केली.

 

Web Title :- Nagpur Crime | prostitute racket in Nagpur! Delhi-Mumbai girl found; nagpur police Crime Branch action

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा