Nagpur News | पत्नी घरी नसताना ‘तो’ नेहमी शेजारच्या 19 वर्षीय युवतीला घरी बोलवायचा, भाजीविक्रेत्यावर बलात्काराचा गुन्हा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  पत्नी घरी नसताना शेजारच्या युवतीला घरात बोलवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला बलात्काराच्या (Rape) आरोपाखाली बुधवारी अटक केली. तक्रार करणारी युवती 19 वर्षांची आहे. आरोपी अमोल शामराव ठाकरे (वय ३१) हा देखील तिच्या शेजारीच राहतो. त्याचा भाजी विक्री चा व्यावसाय आहे.

Pune Cyber Crime : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्यानं 42 वर्षीय महिलेला अडीच लाखाचा गंडा

युवतीच्या तक्रारीनुसार, पत्नी बाहेरगावी गेली की अमोल सदर युवतीला घरात बोलवून तिच्याशी शरीर संबंध ठेवायचा.
१ डिसेंबर २०२० ते १२ एप्रिल २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
त्यानंतर त्यांच्यात भांडणे होण्यास सुरूवात झाली.
या पार्श्वभूमीवर, सदर युवतीने बुधवारी पारडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून अमोल ठाकरे विरुद्ध बलात्काराचा (Rape) आरोप केला आहे.

चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर खोचक टीका, म्हणाले – ‘आमची मैत्री जंगलातल्या वाघासोबत, पिंजऱ्यातल्या नाही’

मात्र, युवतीने बलात्काराची तक्रार नोंदविण्यासाठी एवढा उशीर का केला.
हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
या संबंधाने उलट सुलट चर्चा सुरू आहे.
पोलीस उपनिरीक्षक शरद शिंपणे यांनी युवतीच्या तक्रारीवरुन बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Teacher Raped Student | संतापजनक ! शिक्षकांकडून लज्जास्पद कृत्य, सहावीच्या विद्यार्थीनीवर शाळेतच केला बलात्कार, पीडित मुलगी झाली गरोदर

Pune Crime News | चंदनचोरी सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या 14 वर्षापासून फरार असलेल्या वानवडी पोलिसांकडून अटक

Web Title : nagpur news when his wife was not home he called girl who staying neighbour and rape her