पेट्रोल घेऊन जाणाऱ्या रेल्वेला आग 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन 
रेल्वेच्या दुर्घटना तर वारंवार होत असतात, रेल्वे रुला खाली तर, तर रेल्वेचा डब्बा रुळाच्या खाली, रेल्वेला आग, अश्या अनके घटना घडत असतात. यावेळी मात्र चक्क पेट्रोल वाहून नेणाऱ्या मालगाडीलाच आग लागली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’21833fc3-c926-11e8-8b51-6f8ddb122240′]

नागपूर रेल्वे स्टेशन वर पहाटे सकाळी साडेतीनच्या सुमारास पेट्रोल वाहून नेणारी मालगाडी उभी होती मात्र अचानक गाडीला आग लागली, आग लागण्यासचे कारण अजूनही स्पष्ट झालेली नाही,  हा सर्व प्रकार वेळीच  अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणली. अग्निशामक दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

राष्ट्रवादीची आजपासून मुंबईत लोकसभेसाठी आढावा बैठक

यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी, तसेच नुकसान झाले नाही. पण या दुर्घटनेमुळे पेट्रोल वाहून नेणाऱ्या रेल्वे मालगाड्यांच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न समोर आला आहे.