Namrata Malla Bikini Video | बिकिनी घालून नम्रता मल्लानं ठरला ठेका, व्हायरल व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या हृद्याचे वाढले ठोके..!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Bhojpuri Actresses’ Hot Bikini Video | भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला पुन्हा एकदा आपल्या बोल्ड अंदाजांने चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे (Namrata Malla Bikini Video). सोशल मीडियावर ती सतत आपले बोल्डनेसनं भरलेले लेटेस्ट फोटो (Namrata Malla Latest Photo) आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतंच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
नम्रतानं (Namrata Malla) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर व्हिडिओ शेअऱ केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिनं स्किन कलरची बिकिनी परिधान केली आहे (Namrata Malla Bikini Look). व्हायरल व्हिडिओमध्ये तिनं स्किन कलरची अत्यंत हेवी बिकिनी (Namrata Malla Bikini Video) घातली आहे. तसेच आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं डार्क मेकअप केला असून, केसांवर सुंदर अशा बिंदीने आपल्या रूपाला (Namrata Malla Glamorous Look) चार चॉन्द लावले आहेत.
नम्रताच्या या व्हिडिओतील (Namrata Malla Instagram Video) हटके मूव्ह्जनं प्रेक्षकांना वेडावून सोडलं आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तसेच 16 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडिओवर (Namrata Malla Superbold Look) लाईक्स करून तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. तसेच अनेक चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्सचा पाऊस पाडून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, नम्रताचा (Namrata Malla Viral News) जन्म 3 नोव्हेंवर 1989 रोजी दिल्लीमध्ये झाला. ती एक उत्तम अभिनेत्री, मॉडेल, डान्सर तसेच कोरिओग्राफर सुद्धा आहे. तिनं हरियाणवी अल्बम ‘राजा जी’ मधून आपल्या करियरला सुरूवात केली. तसेच अनेक प्रेक्षक तिच्या नृत्यावर फिदा आहेत (Dancer Namrata Malla).
Web Title : namrata malla dance in golden bikini video goes viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर
लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त