Namrata Malla Bralette Photo | भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लानं ब्रालेटमधील फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा, व्हायरल फोटो पाहून चाहते म्हणाले, So Hot.. !
पोलीसनामा ऑनलाइन टीम – भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला (Namrata Malla Bralette Photo) सोशल मीडियावर चांगली चर्चेत असते. नम्रताला भोजपुरी इंडस्ट्रीची नोरा फतेही म्हणून सुद्धा ओळखलं जातं. चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी ती दररोज काही न काही शेअर करत असते. ती नेहमी सोशल मीडियावर आपले हॉट (Namrata Malla Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Namrata Malla Bold Photo) शेअर करून नेटकऱ्यांना घायाळ करते (Namrata Malla Bralette Photo).
नम्रता मल्ला (Namrata Malla) सोशल मीडियावर अनेकदा तिच्या हॉट फोटो आणि व्हिडिओद्वारे नेटकऱ्यांना आकर्षूण घेते. अलीकडेच तिनं शेअर केलेल्या काही फोटोनं इंटरनेटवर चांगलीच धुमाकूळ घातली आहे (Namrata Malla Bikini Photo). तिच्या या व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
नम्रतानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर (Namrata Malla Instagram Account) काही हॉट असे ब्रालेटमधील फोटो (Namrata Malla Hot Bralette Photo) शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एकापेक्षा एक वरचढ पोज देताना दिसत आहे. फोटोतील तिचा आत्मविश्वासने नेटकऱ्यांना चांगलंच मोहून घेतलं आहे. तिनं परिधान केलेली ब्रालेट ऑफ शोल्डर असून, गुलाबी रंगाची आहे. तसेच त्याखाली तिन पांढऱ्या रंगाची शॉर्ट घातली आहे.
दरम्यान, फोटोमधील (Namrata Malla Instagram Photo) नम्रताच्या अदावर नेटकरी चांगलेच फिदा झाले आहेत.
फोटो खालील तिच्या कॅप्शननं (Namrata Malla Instagram Caption) नेटकऱ्यांना आकर्षूण घेतलं असून,
अद्याप या फोटोवर जवळपास 11.8 हजाराहून अधिक रसिक प्रेक्षकांनी लाईक्स दिले आहेत.
तसेच कमेंट्समधून तिच्या या फोटोवर (Namrata Malla Superbold Photo) अनेक नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Web Title :- Namrata Malla Bralette Photo | namrata malla bikini pictures khesari lal yadav pawan singh bhojpuri actress
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंचं नव्या सरकारला आवाहन; म्हणाले – ‘माझ्या पाठीत वार करा, पण…’
- Pune PMC Water Supply | पुण्यात सोमवारपासून एक दिवसाआड पाणी
- Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं, राज्यपाल घटनाबाह्य वागतात; शिवसेनेचा आरोप