Namrata Malla Dance Video | समुद्राच्या मध्यभागी नम्रता मल्लानं केला ‘दो घूंट’ या गाण्यावर डान्स, पाहा व्हायरल व्हिडिओ
पोलीसनामा ऑनलाइन टीम – भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला (Namrata Malla Dance Video) सध्या दुबईमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ती मोकळ्यापणाने तिकडे धमाल करत आहे. आपल्या दुबईच्या व्हॅकेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून ती चाहत्यांना चांगलीच घायाळ करतीये. नुकतंच तिच्या एका व्हिडिओनं (Namrata Malla Dance Video) इंनटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
नम्रतानं हा व्हिडिओ इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘दो घूंट’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. व्हिडिओमधील (Namrata Malla Bold Video) नम्रताचा अंदाज चाहत्यांना चांगलाच पसंत पडला आहे. व्हिडिओमध्ये नाचताना तिच्या एक्सप्रेशन अगदी मोहून घेणाऱ्या आहेत. तिनं घातलेल्या पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट्स आणि फ्लॉरल प्रिंट ओपन शर्टमध्ये ती सुंदर दिसत आहे. तसेच व्हिडिओत तिनं डोळ्यांना गॉगल लावला आहे.
दरम्यान, व्हिडिओमधील (Namrata Malla Instagram Video) तिच्या डान्सवर चाहते फिदा झाले आहे. चाहते वारंवार तिचा व्हिडिओ पाहत आहे. व्हिडिओतील तिच्या एक्सप्रेशनला (Namrata Malla Bold Expression) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तसेच आत्तापर्यंत या व्हिडिओला 12.6 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स दिलं आहे. तर कमेंट्स करून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
web title : Namrata Malla Dance Video | bhojpuri actress namrata malla khesari lal yadav song do ghoont dance video
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | पुण्यात भिंतीला भगदाड पाडून सराफ दुकानातून सव्वा कोटींची लुट;
वारज्यातील भरदिवसा घडली घटना - Pune Cyber Crime | सायबर तज्ज्ञ पंकज घोडे आणि माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांच्याकडून 6 कोटीची क्रिप्टोकरन्सी जप्त; जाणून घ्या कोर्टात आज काय झालं PCR की MCR
- Aurangabad Accident | थरारक ! एसटीखाली दुचाकी आल्याने झाला भीषण स्फोट;
दुचाकीस्वार गंभीर जखमी - Deepika Padukone Oops Moment | भर कार्यक्रमात दीपिकाच्या सोनेरी ड्रेसनं दिला धोका,
कॅमेरासमोर झाली Oops Momentची शिकार… - MLA Praniti Shinde & Raju Patil On Government House |
‘या’ दोन आमदारांनी सरकारी घरे नाकारली’; सर्वसामान्य जनतेकडून होतंय कौतुक! - Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा पुन्हा शरद पवारांना विरोध;
सांगलीतील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे करणार अनावरण?