सुकलेल्या तलावात आढळला भला मोठा ‘नंदी’, लोक समजतायत शंकराचा ‘चमत्कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकच्या मैसूरमध्ये एका सुकलेल्या तलावात खोदकाम करताना शंकराचे वाहन मानले जाणाऱ्या नंदी बैलाची शेकडो वर्ष जुनी मुर्ती सापडली आहेत. यामुळे स्थानिक लोकांमध्ये याची चर्चा सुरु झाली आहे. खोदकाम करताना मिळालेली हे नंदीची मुर्ती सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
झील सूखी तो निकल आए नंदी, लोग मान रहे भोलेनाथ का चमत्कार
मैसूरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका सुखलेल्या तलावातून खाणकाम करताना नंदीचे दर्शन घडले. हा नंदी पाहून सर्वजण हैराण झाली. येथे नंदीच्या एक नाही तर दोन मूर्ती आढळल्या आहेत.
झील सूखी तो निकल आए नंदी, लोग मान रहे भोलेनाथ का चमत्कार

नंदीचे फोटो व्हायरल –

शेकडो वर्ष जुन्या मुर्ती सापडल्याने सोशल मिडियावर या मुर्तीचे फोटे शेअर करण्यात आले. सांगण्यात येत आहे की, अरासिनाकेरे जे वृद्ध लोक तलावात नंदी असल्याचे सांगायचे. जेव्हा तलावातील पाणी कमी झाल्यानेे नंदीचे डोके दिसत असे. वृद्धाच्या या सांगण्यानंतर आता जेव्हा तलावातील पाणी कमी झाले. तेव्हा स्थानिक लोकांनी खोदकाम केले, जेणे करुन सत्याचा शोध घेतला जाईल.

स्थानिकांच्या माहिती नुसार जेव्हा नंदीच्या मुर्तीची प्रतिमा शोधण्यासाठी गावकऱ्यांनी तीन ते चार दिवस सतत खोदकाम केले, ज्यात खोदकाम करण्यासाठी जीसीबीचा देखील वापर करण्यात आला. आता नंदीच्या या मुर्तींना बाहेर काढण्यात आले.
झील सूखी तो निकल आए नंदी, लोग मान रहे भोलेनाथ का चमत्कार

17 व्या शतकातील मुर्ती –

ही बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने पुरातत्व विभागाचे आधिकारी वेळीच या ठिकाणी पोहचले. नंदीच्या या प्राचीन मुर्तीला पाहून दावा करण्यात आला की, या मुर्ती १६ व्या किंवा १७ व्या शतकातील असतील. लोक हा चमत्कार मानत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like