Narayan Gawli Died | कानगांवचे जेष्ठ नेते नारायण नाथु गवळी वय यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम (Policenama Online) – कानगांवचे (Khangaon) जेष्ठ नेते नारायण नाथु गवळी वय यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन (Narayan Gawli Died) झाले नारायण (आण्णा) गवळी ( वय 58) हे भिमा सहकारी साखर कारखाना (Sugar factory) पाटसचे माजी संचालक होते कानगांवचे माजी उपसरपंच होते कानगांव सोसायटीचे माजी संचालक होते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

त्यांच्या मागे पत्नी मुुले मुली भाऊ बहीण पुतणे असा परिवार आहे त्यांच्या निधनाने कानगांव गावावर शोककला पसरली आहे.

Web Title :- Senior leader of Kangaon Narayan Nathu Gawli Vay died of a heart attack Narayan Gawli Died

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा

आदर्श ! जमशेदजी टाटा 100 वर्षात जगातील सर्वात मोठे ‘दानशूर’

Pune Crime Branch Police | पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला भरदिवसा लुटणार्‍या 5 जणांवर ‘मोक्का’; आयुक्त अमिताभ गुप्तांकडून 37 वी कारवाई