• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Monday, March 1, 2021
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • नागपूर
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Solapur News : उजनी पात्रात बोट उलटून बुडून बाप-लेकाचा मृत्यू

    मनोरंजन

    बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोने पूजाचे फॅन्स झाले ‘घायाळ’ !

    राजकीय

    पबमधला Video शेअर करत मनसेचा सवाल, म्हणाले – ‘युवराज आदित्य ठाकरेंच्या…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • राजकीय
  • महिलांसाठी मोदी सरकारच्या ‘या’ 7 योजना, घरबसल्या घ्या लाभ

महिलांसाठी मोदी सरकारच्या ‘या’ 7 योजना, घरबसल्या घ्या लाभ

राजकीयराष्ट्रीय
On Feb 21, 2021
fm nirmala sitharaman
file photo
Share

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या अनेक योजना केवळ महिलांसाठी आहेत. मोदी सरकारने महिला सशक्तीकरणाच्या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. ज्याचा लाभ मोठ्या प्रमाणात देशातील महिलांना मिळत आहे. सरकारचा उद्देश आहे की, महिलांनी सुद्धा पुरूषांसोबत खांद्याला खांदा लावून पुढे जावे. तशीही प्रत्येक क्षेत्रात महिलांची भागीदारी वाढत चालली आहे. मोदी सरकारच्या महिलांसाठी कोण-कोणत्या कल्याणकारी योजना आहेत ते जाणून घेवूयात…

1. पंतप्रधान उज्ज्वला योजना
ही महिलांसाठी मोदी सरकारची सर्वात यशस्वी योजना आहे. 1 मे 2016 ला उत्तर प्रदेशच्या बलियातून या योजनेची सुरूवात झाली होती. या योजनेच्या अंतर्गत आर्थिक दृष्ट्या कमजोर गृहिणींना स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिला जातो. आतापर्यंत देशातील 8.3 कोटी कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 1 फेब्रुवारी 2021 ला अर्थमंत्री निर्मला सीतरामान यांनी बजेटमध्ये उज्ज्वला योजनेचा लाभ आणखी 1 कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याची घोषणा केली आहे.

या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार तेल कंपन्यांना प्रत्येक कनेक्शनवर 1600 रुपयांची सबसिडी देते. ही सबसिडी सिलेडरला सिक्युरिटी आणि फिटिंग शुल्कासाठी असते. ज्या कुटुंबाच्या नावावर बीपीएल कार्ड आहे, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा उद्देश महिलांना लाकूड किंवा कोळशाच्या धुरूपासून मुक्त करण्याचा आहे.

2. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेची सुरुवात 22 जानेवारी 2015 ला हरियाणाच्या पानीपतमध्ये केली होती. या योजनेचा उद्देश मुलींची लिंग गुणोत्तर घट कमी करणे आणि महिला सशक्तीकरणाला प्रात्सोहन देणे आहे. ही योजना भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रात राबवली जाते. ही योजना त्या महिलांना मदत करते ज्या घरगुती हिंसेला बळी पडतात. जर कुणी महिला अशा प्रकारच्या हिंसेला बळी पडली तर तिला पोलीस, कायदा, वैद्यकीय अशाप्रकारच्या सेवा दिल्या जातात. पीडित महिला टोल टोल फ्री नंबर 181 वर कॉल करून मदत घेऊ शकते.

3. सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना
या योजनेच्या अंतर्गत 100 टक्केपर्यंत हॉस्पीटल किंवा प्रशिक्षित नर्सेसच्या देखरेखीखाली महिलांची प्रसुती केली जाते. जेणेकरून प्रसुतीदरम्यान माता आणि तिच्या बाळाच्या आरोग्याची चांगली देखभाल केली जाऊ शकते. या अंतर्गत निशुल्क आरोग्य सेवा मिळतात. माता आणि नवजात बालमृत्यू रोखणे हा या योजनेचा उद्देश आहे.

4. पंतप्रधान धनलक्ष्मी योजना
देशातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पीएम धनलक्ष्मी योजनेची सुरुवात केली गेली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना रोजगार-व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. या कर्जाचे व्याज सरकार भरते. म्हणजे व्याजमुक्त लोनची सुविधा दिली जाते. देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना याचा लाभ दिला जातो.

5. फ्री शिलाई मशीन योजना
ज्या महिलांना शिवणकामात आवड आहे, त्यांच्यासाठी केंद्र सरकारकडून फ्री शिलाई मशीन योजना चालवली जाते. या योजनेचा लाभ देशातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या कमजोर महिला घेऊ शकतात. भारत सरकारकडून प्रत्येक राज्यात 50,000 पेक्षा जास्त महिलांना निशुल्क शिलाई मशीन प्रदान केली जाते. या योजनेंच्या अंतर्गत केवळ 20 ते 40 वर्षाच्या वयाच्या महिला अर्ज करू शकतात.

6. प्रधानमंत्री बालिका अनुदान योजना

7. सुकन्या समृद्धी योजना
मोदी सरकारने 22 जानेवारी 2015 ला सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात केली होती. ही स्कीम 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुली, बालिकांच्या उच्च शिक्षणासाठी आणि विवाहासाठी आहे. मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी ही बचत योजना आहे. कोणत्याही बँक आणि पोस्ट पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही आपल्या 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीचे अकाऊंट उघडू शकता. स्कीम पूर्ण झाल्यानंतर सर्व पैसे तिला मिळतील, जिच्या नावावर अकाऊंट उघडलेले असेल.

Beti Bachao Beti Padhao YojanaFree Silai Machine YojanagovernmentModi governmentnarendra modiPradhan Dhan Laxmi YojanaPradhan Mantri Ujjwala YojanaPradhan Ujjwala Yojana
Share

Prev Post

ममता सरकारचा मोठा निर्णय ! पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल-डिझेल 1 रुपयांनी स्वस्त

Next Post

‘भाजपा सरकार येणाऱ्या काळात आरक्षण बाजूला काढेल, हे माझ स्पष्ट मत’ – जितेंद्र आव्हाड




मनोरंजन

मनोरंजन

मुंबई : अभिनेता Hrithik Roshan ला मुंबई गुन्हे शाखेचे समन्स

Amol Warankar Feb 26, 2021
मनोरंजन

श्रीदेवीनंतर माझी कॉमेडी चांगली – कंगना रनौत

Amol Warankar Feb 26, 2021
मुंबई

अमृता फडणवीस यांचा मराठमोळा ‘साज’

Amol Warankar Feb 25, 2021
मनोरंजन

Sardool Sikander Death : प्रसिद्ध पंजाबी गायक सरदूल सिकंदर…

Amol Warankar Feb 24, 2021
मनोरंजन

Photos : ‘बेबी डॉल’ सनीनं शेअर केले स्विमिंग…

Amol Warankar Feb 23, 2021
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Pune News : आरक्षित जागेवर उभारणार परवडणारी घरे –…

मुंबई

संजय राठोड राजीनामा देणार ? संजय राऊतांचे सूचक ट्विट

महत्वाच्या बातम्या

सावधान ! फोन आल्यानंतर कुणालाही सांगू नका आईचे नाव, अन्यथा…

मनोरंजन

अमिताभ बच्चन यांच्यावर होतेय सर्जरी, ब्लॉगमध्ये स्वत: दिली…

Latest Updates..

Solapur News : उजनी पात्रात बोट उलटून बुडून बाप-लेकाचा…

Mar 1, 2021

बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोने पूजाचे फॅन्स झाले…

Mar 1, 2021

पबमधला Video शेअर करत मनसेचा सवाल, म्हणाले –…

Mar 1, 2021

आजपासून लागोपाठ 5 दिवस मिळेल स्वस्त सोने, जाणून घ्या कसा घेऊ…

Mar 1, 2021

Masik Rashifal 2021 : ‘या’ 4 राशींसाठी लकी आहे…

Mar 1, 2021

अधिवेशन सुरू होण्यापुर्वीच 32 जणांचा अहवाल…

Mar 1, 2021

पूजाची आई मंदोधरी आणि वडिल लहू चव्हाण यांच्यावर आजी शांता…

Mar 1, 2021

YouTube चं नवं फीचर ! मुलं फोनवर नेमकं काय पाहतात ?,…

Mar 1, 2021

Pune News : ‘कोरोना’च्या संकटातही पुणे…

Mar 1, 2021
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Solapur News : उजनी पात्रात बोट उलटून बुडून बाप-लेकाचा मृत्यू

Amol Warankar Mar 1, 2021

This Week

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.…

Feb 27, 2021

संजय राठोड यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांची पहिली…

Feb 28, 2021

मराठी भाषेचा अभिमान बाळगावा : प्रा.विजय अंधारे

Feb 27, 2021

28 फेब्रुवारी राशीफळ : महिन्याचा शेवटचा दिवस कोणत्या राशींसाठी आहे…

Feb 28, 2021

Most Read..

राष्ट्रीय

शिवसेनेचा सवाल : राज्यपाल, विरोधी पक्ष राजधर्म कधी पाळणार ?12 सदस्यांची यादी राजभवनात कुणाच्या खुर्चीत दडवून ठेवली ?

Mar 1, 2021
राष्ट्रीय

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये प्रत्येक महिन्याला होईल भरघोस ‘कमाई’, जाणून घ्या कसं उघडावं…

Feb 28, 2021
महत्वाच्या बातम्या

LPG Gas latest price : पुन्हा महागला स्वयंपाकाचा गॅस, 25 रुपये वाढली किंमत; जाणून घ्या नवे दर

Mar 1, 2021
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
© 2021 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
You cannot print contents of this website.