Nashik Accident | दुर्देवी ! सिन्नरजवळील रस्त्यात भरधाव वाहनाच्या धडकेत पल्सरवरील दोघा मित्रांचा मृत्यु

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  Nashik Accident | सिन्नरजवळील महामार्गावर झालेल्या अपघातात (accident) दोघा तरुणांचा जागीच मृत्यु (Died) झाला आहे. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत पल्सर दुचाकीवरील असणा-या दोन तरुणांचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर वाहनचालक फरार झाला आहे. सचिन चकोर (Sachin Chakor) (वय 28, संजीवनीनगर, सिन्नर) आणि शिवम गिते (Shivam Gite) (वय 18, ढोकेनगर, सिन्नर) असे अपघाती मृत तरुणांचे नावे आहेत. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात (Sinnar Police Station) अपघाताची (Nashik Accident) नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहितीनूसार, सचिन आणि शिवम हे दोघे जीवलग मित्र होते. ते पल्सर दुचाकीवरून मुसळगावाकडून सिन्नरकडे येत होते. या दरम्यान, समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक (Nashik Accident) दिली. या अपघातात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर नगरपरिषद रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. दोघा मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान वाहनचालक फरार असून त्याचा शोध पोलिस (Police) घेत आहेत.

 

Web Title : Nashik Accident | Unfortunate! Two friends on a pulsar were killed in a head-on collision on a road near Sinnar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajit Pawar | राज्यातील शाळा आणि कॉलेज कधी सुरु होणार? अजित पवार म्हणाले…

Numismatist | 10 कोटीमध्ये विकले गेले 1 रुपयाचे हे नाणे ! काय आहे यामध्ये विशेष, तुमच्याकडे आहे का?

Crime News | मुलीच्या दाखल्यासाठी आलेल्या आईला करायला लावला मसाज; हेडमास्तर तडकाफडकी निलंबित