Nashik Crime | धक्कादायक ! 24 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | नाशिक शहरात एका 24 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रांनी हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना (Nashik Crime) घडली आहे. युवकावर चाकू आणि इतर धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या करण्यात आली आहे. यश रामचंद्र गांगुर्डे (Yash Ramchandra Gangurde) (रा. राजवाडा, म्हसरूळ) असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना सावरकर चौक भागातील आकाश पेट्रोल पंपाशेजारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, म्हसरूळ भागातील दिंडोरी रस्त्यावर (Dindori Road) अज्ञातांनी यश गांगुर्डे याच्यावर मध्यरात्री चाकू आणि इतर धारदार शस्त्रांनी वार केले आहे. पोटात वार करण्यात आल्याने यश गंभीर जखमी (Seriously injured) झाला होता. या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू (Died) झाला आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे. (Nashik Crime)

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येचे कारण अद्याप समोर आले नसून याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस (Police) करीत आहेत.

Web Title : Nashik Crime | 24 year old youth stabbed to death in nashik on dindori road

 

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त