Nashik Crime | मित्रानेच केला घात; गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

नाशिक न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Nashik Crime | त्र्यंबकेश्वर (trimbakeshwar) येथे मित्रासोबत फिरायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर मित्रानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मित्र एका लॉजवर पीडितेला घेऊन गेला. तेथे शितपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याने अत्याचार केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (panchavati police station) फिर्याद दाखल करण्यात (Nashik Crime) आली असून रोहित आनंद म्हसदे (वय २५ रा पंचवटी फुलेंनगर) याला अटक करण्यात आली आहे.

रोहितने आपल्यासोबत काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून त्र्यंबकेश्वर याठिकाणी फिरायला नेलं. त्यानंतर तेथे लॉजमध्ये गेल्यानंतर शितपेयातून पीडितेला गुंगीचे औषध दिल. त्यानंतर आरोपीं तिच्यावर अत्याचार केला. नाशिकमध्ये कडक निर्बंध लागु आहेत.त्र्यंबकेश्वर या पर्यटनस्थळी जाण्यास पोलिसांनी नागरिकांना मज्जाव केला आहे. असं असूनही आरोपीनं पंचवटी येथून पीडित मुलीला आपल्या दुचाकीवर घेऊन गेला. पोलिसांची नजर चुकवून आरोपीनं तिला त्र्यंबकेश्वरला नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title : Nashik Crime | friend raped minor girl while going to visit trimbakeshwar nashik crime

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Porn Film Case | राज कुंद्रा लंडनच्या ‘या’ कंपनीसाठी करत होता पॉर्नोग्राफी, मुंबई पोलिसांनी केला मोठा खुलासा

Corona vaccination in Pune | एक डोस झाला असला तरी प्रवासापूर्वी RTPCR चाचणी बंधनकारक, पुणे महापालिका प्रशासनाने केलं स्पष्ट

SSC Constable Job | 10 वी उत्तीर्ण तरुणांना सुवर्णसंधी ! जीडी कॉन्स्टेबलच्या 25 हजार पदासाठी बंपर भरती, 69 हजार पर्यंत पगार, जाणून घ्या